Mumbai BMC Election 2022 Ward 53 Hanuman Tekdi Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 53, हनुमान टेकडी, गोरेगाव : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 53 अर्थात हनुमान टेकडी, गोरेगाव नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 53 मध्ये हनुमान टेकडी, जयप्रकाश नगर, विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पहाडी स्कूल परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. दिनांक 29 जुलै, 2022 रोजी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत हा वार्ड ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. याआधीच्या तीन निवडणुकांमध्ये हा वार्ड ओपन होता.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (Shiv Sena) रेखा रामवंशी (Rekha Ramwanshi) यांनी विजय मिळवला होता. त्यांनी त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या (Congress) उमेदवार रोहिणी संकपाळ (Rohini Sankpal), मनसेच्या (MNS) पुनम खरात (Poonam Kharat) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना देखील मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळी लढली होती. 


वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

हनुमान टेकडी, विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, जयप्रकाश नगर पहाडी स्कूल या प्रमुख ठिकाणांतील वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : रेखा रामवंशी - शिवसेना 

 

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 53

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.