BMC Election 2022 Ward 202 Mafatlal Compound : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड  202, मफतलाल कंपाऊंड : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 202 अर्थात मफतलाल कंपाऊंड. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 202 मध्ये सिताराम मिल कंपाऊंड, परेल लोको वर्कशऑप, इंडिया बुल्स या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. 

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (shiv sena)  श्रद्धा जाधव (Shraddha Jadhav) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या  (BJP) उमेदवार विजयालक्ष्मी पवार (Vijayalakshmi Pawar) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?  

प्रभागात  परेल लोको वर्कशॉप, इंडिया बुल्स, दर्शन हाईट, मफतलाल कंपाऊंड, सिताराम मिल कंपाऊंड ही प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :   श्रद्धा जाधव - शिवसेना

MC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 202