BMC Election 2022 Ward 201 Kamgar Nagar Prabhadevi : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड  201, कामगार नगर, प्रभादेवी : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 201 अर्थात कामगार नगर, प्रभादेवी. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 201 मध्ये दूरदर्शन, सेंचूरी बाजार, गोपाल नगर प्रभादेवी पोस्ट ऑफिस या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. 

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये काँग्रेसच्या (Congress) सुप्रिया मोरे (Supriya more) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या (Shiv sena) उमेदवार अश्विनी दरेकर (Ashwini darekar) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

*वॉर्ड कुठून कुठपर्यंत?  

प्रभागात गोपाल नगर, सेंचूरी बजार, सिग्मा इस्टेट, सुमेर त्रिनेटी-प्रभादेवी, प्रभादेवी पोस्ट ऑफिस, दूरदर्शन, कामगार नदर ही प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :  सुप्रिया मोरे - काँग्रेस

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 201