मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत (Mahapalika) अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून निष्ठावंतांना संधी न मिळाल्याने मोठं नाराजीनाट्य देखील पाहायला मिळालं होतं. मुंबईच्या दहीसरमधीलफेसबुकलाईव्ह खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबातराजकीय फूट पडली. तेजस्वी घोसळकर (Tejaswi ghosalkar)यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात केला आणि दहीसरवार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे,दहीसरवार्ड क्रमांक 2 मधील निवडणुकीकडे मुंबईचे लक्ष लागले असून तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्धशिवसेनेनंत्यांच्याचमैत्रिणीलामैदानातउतरवलंहोतं. मात्र, दहीसरच्याजनेतनंतेजस्वीघोसाळकरांनास्वीकारतमोठ्यामतांनीविजयीकेलंय.
भाजपच्यातेजस्वीघोसाळकरयांनीसुरुवातीपासूनचआघाडीवरहोत्या. दुसऱ्याफेरीअखेरतेजस्वीघोसाळकरयांना 11,964 मतंमिळालीहोती, तरठाकरेंच्याशिवसेनेच्याधनश्रीकोलेगेयांना 4115 मतंमिळालीहोती. आता, दहीसरच्यावार्ड 2 मधूनतेजस्वीघोसाळकरभरगोसमतांनीविजयीझाल्याआहेत. तेजस्वीघोसाळकरयांना 10755 मतांनीविजयमिळालाअसूनत्यांनाएकूण 16,484 मतंमिळालीआहेत. तर, शिवसेनेच्याधनश्रीकोलगेयांनी 5729 मतंघेतलीआहेत.
मुंबईच्यादहिसरविधानसभेतीलप्रभाग 2 मध्येएकेकाळच्यामैत्रिणीअसलेल्यातेजस्वीघोसाळकरविरुद्धधनश्रीकोलगेयांच्यातलढतहोतआहे. मात्र, हीलढतनिष्ठावंतविरुद्धगद्दार, टीव्हीवरीलचेहराविरुद्धरस्त्यावरीलकामकरणाराचेहरा, बाहेरचाउमेदवारविरुद्धस्थानिकउमेदवारअशीलढतहोणारअसल्याचेधनश्रीकोलगेयांनीएबीपीमाझाशीबोलतानाम्हटलेहोते.
धनश्रीकोलगेकोण?
धनश्रीकोलगेयायुवासेनाकार्यकारिणीसदस्यअसूनदहीसरमधीलवार्डक्रमांक 2 मधूनशिवसेनाउबाठापक्षाच्याउमेदवारआहेत. येथीलवार्डमध्येशिवसेनाकार्यकर्तीम्हणूनत्यांचंकामआहे. त्यांच्यायाचकामाचीदखलघेतपक्षानेत्यांनातेजस्वीघोसाळकरयांच्याविरुद्धमैदानातउतरवलंआहे. माझ्यासमोरजरीघोसाळकरकुटुंबीयांचीसूनअसलीतरीविनोदघोसाळकरयांचाआम्हालापूर्णपाठिंबाअसूनत्यांनीआमच्यावरकुठेहीअविश्वासदाखवलानाही, असेमतशिवसेनाठाकरेगटाच्याप्रभागदोनमधीलउमेदवारधनश्रीकोलगेयांनीव्यक्तकेले. विशेषम्हणजे, विनोदघोसाळकरयांचाहीत्यांच्याप्रचारातसहभागपाहायलामिळतअसूनसुनेनंभाजपमध्येप्रवेशकेल्यानंतरत्यांनाअश्रूअनावरझालेहोते. आता, मुंबईमहापालिकानिवडणुकीतविनोदघोसाळकरहेशिवसेनाउबाठापक्षासाठीकामकरतआहेत, तरत्यांच्यासुनबाईतेजस्वीघोसाळकरह्याभाजपाकडूननिवडणूकलढवतआहेत.
तेजस्वीघोसाळकरकोण?
जस्वीघोसाळकरयाशिवसेनाठाकरेगटाच्यामाजीनगरसेविकाआहेत. सन 2017 मध्येझालेल्यामुंबईमहानगरपालिच्यानिवडणुकीतशिवसेनाठाकरेगटाकडूनप्रभागक्रमांक 1 मधूनतेजस्वीघोसाळकरविजयीझाल्याहोत्या. तेजस्वीघोसाळकरयाशिवसेनेचेमाजीनगरसेवकअभिषेकघोसाळकरयांच्यापत्नीतरमाजीआमदारविनोदघोसाळकरयांच्यासूनबाईआहेत. अभिषेकघोसाळकरहेमुंबईबँकेचेसंचालकहोते. फेब्रुवारी 2024 मध्येत्यांचीनिर्घृणहत्याकरण्यातआली. त्यानंतरभाजपाआमदारप्रवीणदरेकरयांचंवर्चस्वअसलेल्यामुंबईजिल्हामध्यवर्तीसहकारीबँकेच्यासंचालकपदीतेजस्वीघोसाळकरयांचीवर्णीलागली, त्याचवेळीत्यांचाभाजपामध्येप्रवेशहोऊशकतोअशीचर्चासुरुझालीहोती. मात्र, महापालिकानिवडणुकांच्यातोंडावरत्यांनीभाजपातप्रवेशकरुनउमेदवारीमिळवली.
