Parbhani municipal corporation election result 2026: परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी झालेल्या मतदानात अनेक ठिकाणी संथ गतीमुळे वेळेपलीकडे मतदान सुरू राहिले. शहरात एकूण 16 प्रभागगट असून, प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडला जाणार आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला किमान 33 जागांचा बहुमताचा आकडा पार करावा लागणार आहे. दरम्यान, परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच सभागृहांमध्ये होणार आहे. 

16 प्रभागगटनिहाय मतदानाची टक्केवारी

 प्रभागगट 10, 11, 13 : 10.22 टक्के ,प्रभागगट 8, 9, 14 : 9.14 टक्के, प्रभागगट 3, 4, 5, 6 : 7.88 टक्केप्रभागगट 12, 15, 16 : 7.83 टक्के

राजकीय चित्र स्पष्ट होणार

यंदाच्या परभणी महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसून आले. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत स्वतंत्र आघाडी उभी केली होती.

भाजप- शिवसेना युती तुटल्याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतांचे विभाजन झाल्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांची ताकद काही ठराविक प्रभागगटांपुरतीच मर्यादित राहू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्याउलट काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी सत्ता स्थापनेसाठी अनुकूल स्थितीत असल्याची चर्चा आहे.

खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या सक्रिय प्रचारामुळे या आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. भाजपकडून माजी मंत्री सुरेश वरपडूकर यांच्यावर महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र, परभणीकरांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे अधिक कल दर्शवल्याची चर्चा रंगली आहे.

परभणी महानगरपालिका उमदेवार यादी

प्रभाग क्र.विजयी उमेदवारप्रवर्गउमेदवाराचे नावपक्ष
     
     
 १-अप्रसाद नागरेभाजप
   मोहन सोनवणेशिंदे सेना
 व्यंकट डहाळे  व्यंकट डहाळे उद्धव सेना
     
  १-बशारदा गोमचाळेकाँग्रेस
   अनिता घुगानेरा. (शरद पवार)
 तिरुमला खिल्लारे तिरुमला खिल्लारेभाजप
   आरती पिंगळकरअपक्ष
 वैशाली दैठणकर१-कवैशाली दैठणकरभाजप
   आशाबाई पतंगेउद्धव सेना
  १-डदत्तराव रेंगेभाजप
 गणेश देशमुख गणेश देशमुखकाँग्रेस
   अंकुश हावळेरा. (शरद पवार)
     
बागवान मो. सुफियान२-अबागवान मो. सुफियानउद्धव सेना
   शेख फहाद शे. हमीदरा. (अजित पवार)
   मोमीन शेख मोहसीनएमआयएम
   रवि बनचरअपक्ष
   वाहेदा बेगम इकबालअपक्ष
   राजेश हजारेअपक्ष
 शे. हुसेना बानो शे. हबीब२-बशे. हुसेना बानो शे. हबीबउद्धव सेना
   अतिका बेगम अ. समदरा. (अजित पवार)
   सोफिया बेगमएमआयएम
   संघमित्रा तुपसुंदरेअपक्ष
 बरीरा उम्मे रोमन२-कबरीरा उम्मे रोमनउद्धव सेना
   चांद सुभाना जाकेर खानरा. (अजित पवार)
   शेख हबीबा शे. खदीरएमआयएम
 रईस खान स. खान२-डरईस खान स. खानउद्धव सेना
   अली खान मोईन खानरा. (अजित पवार)
   शाहनवाज अहमद खाँएमआयएम
   वाहेद खान शा. खानअपक्ष
     
 ३-असय्यद साबेर स. सुलेमानकाँग्रेस
   शेख साबेर शे. करीमरा. (शरद पवार)
   अ. नासेर अ. रशीदएमआयएम
 मिलिंद घागरमाळे  मिलिंद घागरमाळे उद्धव सेना
   शेख मजीदअपक्ष
   सय्यद अबरारअपक्ष
 नौसीन फातिमा मो. अलीम कोशी ३-बनौसीन फातिमा मो. अलीम कोशी उद्धव सेना
   शेख गौस शे. इमामकाँग्रेस
   खतीब मो. इब्राहिमरा. (शरद पवार)
   शेख जाकेर शे. उस्मानएमआयएम
   शेख मोईन शे. इस्माईलअपक्ष
  ३-कसमरीना बेगमकाँग्रेस
 सायरा बेगम अलिमोद्दीन  सायरा बेगम अलिमोद्दीन उद्धव सेना
   नाजिया बेगमएमआयएम
   सलीमा बेगमअपक्ष
  ३-डनहेदा बेगमकाँग्रेस
   परवीन बेगम अ. रहेमानरा. (शरद पवार)
   परवीन बानोएमआयएम
 सय्यद सरफोद्दीन इफ्तेखारोद्दीन  सय्यद सरफोद्दीन इफ्तेखारोद्दीन उद्धव सेना
     
 ४-अरिझवान अहेमदकाँग्रेस
 प्रतिभा अतुल सरोदे  प्रतिभा अतुल सरोदे उद्धव सेना
   माहेद जहागीरदाररा. (शरद पवार)
   साजीद खानएमआयएम
   मन्नान खानअपक्ष
  ४-बरुबिना बेगमकाँग्रेस
 स्वप्ना व्यंकटेश जुकटे  स्वप्ना व्यंकटेश जुकटे भाजप
   सादिया बेगमएमआयएम
   फरजाना बेगमअपक्ष
  ४-कअस्मा बेगमकाँग्रेस
 विश्वजीत बुधवंत  विश्वजीत बुधवंत भाजप
   तसलीम बेगमएमआयएम
   आरेफा बेगमअपक्ष
 अक्षय देशमुख ४-डअक्षय देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस 
   अजहर अहेमदकाँग्रेस
   मतीन अहमदएमआयएम
   साजीद अहेमदअपक्ष
     
गणेश टाक५-अगणेश टाकभाजप
   शिवकुमार लाठकरशिंदे सेना
   रमेश तिडकेउद्धव सेना
   प्रकाश लंजीलेरा. (अजित पवार)
   प्रतिक बांगरवंबाआ
   सतीश नगरसाळे (यशवंत सेना)अपक्ष
   सुरेश पांचाळअपक्ष
 गिरीजा आजेगावकर५-बगिरीजा आजेगावकरभाजप
   मनिषा देशपांडेशिंदे सेना
   वंदना कदमउद्धव सेना
   मंदाकिनी अवरगंडरा. (अजित पवार)
   मीराबाई रांजने (यशवंत सेना)अपक्ष
 मीना वरपूडकर५-कमीना वरपूडकरभाजप
   कुसूम जोगदंडरा. (अजित पवार)
   तिलोत्तमा देशमुख (यशवंत सेना)अपक्ष
   महानंदा कातकडेअपक्ष
 रितेश झांबड५-डरितेश झांबडभाजप
   रवि पतंगेशिंदे सेना
   ऐश्वर्य वरपूडकरकाँग्रेस
   धम्मपाल सदरवंबाआ
   सचिन देशमुख (यशवंत सेना)अपक्ष
   गजानन चव्हाणअपक्ष
     
 ६-अआकाश साळवेशिंदे सेना
   अजय साळवेउद्धव सेना
   अशिष वाकोडेकाँग्रेस
 आकाश लहाने आकाश लहानेरा. (अजित पवार)
   गौतम भराडेवंबाआ
   नागेश्वर खंदारेअपक्ष
  ६-बसुरेखा जाधवशिंदे सेना
   परवीन सुल्ताना ए.उद्धव सेना
   सभ्यद सबा परवीनकाँग्रेस
 नाजेमा बेगम शे. नाजेमा बेगम शे.रा. (अजित पवार)
   सना फातेमा मो.वंबाआ
   मनिषा काळेअपक्ष
  ६-कशारदा गाडेभाजप
   मोनाली सक्तेपारशिंदे सेना
   आयशा अवद चाऊसउद्धव सेना
 तब्बसूम वशीम शे. तब्बसूम वशीम शे.रा. (अजित पवार)
   उजमा महरीन अ.वंबाआ
   सयाबाई लेंडे (बहुजन मुक्ती पा.)अपक्ष
   जुलेखाबी नूरखाँअपक्ष
  ६-डअरुण झांबरेशिंदे सेना
   सभ्यद शाह अ.उद्धव सेना
   प्रदीप वावळेकाँग्रेस
 अ. कलीम अ. रहीम अ. कलीम अ. रहीमरा. (अजित पवार)
   सभ्यद रहीम स. (डॉ. आंबेडकर सेना)अपक्ष
     
 ७-अनिकीता बनसोडेभाजप
   सुरेखा जावडेशिंदे सेना
 फातिमा बेगम अ. फातिमा बेगम अ.काँग्रेस
   सैदा सायमा स.रा. (अजित पवार)
   गौसिया बेगम शे.अपक्ष
   सना फिरदोस शे.अपक्ष
  ७-बशहनाज बेगम अ.भाजप
   सखूबाई जोगदंडशिंदे सेना
   वैशाली कदमकाँग्रेस
   चौत्रा मुळेरा. (अजित पवार)
   अमीनाबिबी शे.एमआयएम
   फरहाना बेगम शे.(रासप)
   खान हुमेरा खानमअपक्ष
 रजिया बेगम म. रजिया बेगम म.अपक्ष
  ७-करमेश देशमुखशिंदे सेना
 गुलमीर खान गुलमीर खानकाँग्रेस
   अब्दुल रहेमान अलीरा. (अजित पवार)
   सिद्धार्थ पानबुडेवंबाआ
   सत्तार कुरेशी (रासप)अपक्ष
   तुराब खान हबीब खानअपक्ष
   फैसल खान मुन्ना खानअपक्ष
   प्रल्हाद लोंढेअपक्ष
   शेख खदीर जमीलअपक्ष
 सुनील देशमुख७-डसुनील देशमुखकाँग्रेस
   सभ्यद अतिक सभ्यदरा. (अजित पवार)
   स. उबेद स. मोईनवंबाआ
   मोहम्मद पाशा मो.अपक्ष
   बालासाहेब लांबाडेअपक्ष
     
 ८-अराबिया समरीन अ.भाजप
 सबाह अफरीन अ. सबाह अफरीन अ.उद्धव सेना
   फातिमा अन्सारी अ.काँग्रेस
   सुरेखा थोरातरा. (अजित पवार)
  ८-बअनुजा इजातेभाजप
 सबिहा बेगम ह. सबिहा बेगम ह.उद्धव सेना
   रंजना पाचर्लिंगकाँग्रेस
   कुसूम देशमुखरा. (अजित पवार)
   पठाण फरहद बेगम(डॉ. आंबेडकर सेना)
   नजमा बेगम शे.अपक्ष
  ८-कअशोक डहाळेभाजप
 सय्यद इकबाल स. सय्यद इकबाल स.उद्धव सेना
   विखार अहमद खानकाँग्रेस
   मोहम्मद युसूफ अन्सारीरा. (अजित पवार)
  ८-डअनिल झांबरेभाजप
 सय्यद समी स. सय्यद समी स.उद्धव सेना
   मोहम्मद इरफान मो.काँग्रेस
   स. अहमद शफिकरा. (अजित पवार)
   फजल अहमद खान (जनसुराज्य शक्ती)अपक्ष
     
 ९-असचिन अंबिलवाडेभाजप
   मनोज चोभारकरशिंदे सेना
 भगवान वाघमारे भगवान वाघमारेकाँग्रेस
   महजबीन मो.रा. (शरद पवार)
   सय्यद सबाउद्दीनएमआयएम
   मुजतबा फैजानअपक्ष
  ९-बसरस्वती रेंगेभाजप
   राणी ओझाशिंदे सेना
 अश्विनी जाधव अश्विनी जाधवकाँग्रेस
   राणा कौसर मो.काँग्रेस
   रामेश्वरी ठाकूरअपक्ष
  ९-कगीता आंबेकरभाजप
   हरिवंदा नाईकनवरेशिंदे सेना
 शुभांगी पाष्टे शुभांगी पाष्टेउद्धव सेना
   शमीम अ. शब्बीररा. (शरद पवार)
   कविता डासाळकरअपक्ष
  ९-डसुनील देवकरभाजप
   प्रवीण चौधरीशिंदे सेना
 दिलीपसिंग ठाकूर दिलीपसिंग ठाकूरउद्धव सेना
   जमाल अहमद खानरा. (शरद पवार)
   संदीप चौधरीअपक्ष
   गजानन फरकांडेकरअपक्ष
     
१०निर्मला वाघमारे१०-अनिर्मला वाघमारेभाजप
   पूजा धबालेशिंदे सेना
   रोहिणी धापसेउद्धव सेना
   सुनिता जगतापकाँग्रेस
   लिलाबाई निसर्गंधअपक्ष
   कांचन भालेरावअपक्ष
   अनिता सरोदेअपक्ष
  १०-बविजया मुंडेभाजप
   वनिता हाकेउद्धव सेना
 बयनाबाई बुलबुले बयनाबाई बुलबुलेराष्ट्रवादी काँग्रेस 
   सुरेखा कायंदेएमआयएम
   रेखा देवकतेअपक्ष
  १०-कसागर शिंदेभाजप
   नरेश येरळकरशिंदे सेना
   विवेक कलमेउद्धव सेना
 अर्जुन सामाले अर्जुन सामालेकाँग्रेस
   शारदाबाई खंडारेवंबाआ
   निलोफर मिनाज कादरीअपक्ष
   सय्यदा कैहकशा सु.अपक्ष
  १०-डडॉ. राजू सुरवसेभाजप
   सुरेश भिसेशिंदे सेना
   अहजम अफनान खानउद्धव सेना
 विजय जामकर विजय जामकरराष्ट्रवादी काँग्रेस
   विजय लव्हाळेवंबाआ
   अतिश गरडअपक्ष
   विशाल तनपुरेअपक्ष
     
११शमशाद बेगम स.११-अशमशाद बेगम स.काँग्रेस
   अब्दुल जावीद अ.रा. (अजित पवार)
   सय्यद मतीन मोहसीनएमआयएम
   गुलशाद बेगम स. (यशवंत सेना)अपक्ष
 जाकीरा बेगम मो.११-बजाकीरा बेगम मो.काँग्रेस
   खमीसा नजमा बानोरा. (अजित पवार)
   समीना नाज रेहानएमआयएम
   खान शजीया मु.वंबाआ
   बुराख बी शेख (यशवंत सेना)अपक्ष
   शगुप्ता नाज शेखअपक्ष
 रुखसाना बेगम स.११-करुखसाना बेगम स.काँग्रेस
   साबेरा बी शफिकरा. (अजित पवार)
   अलीया अंजुम गौसएमआयएम
   पठाण नाजनीन श. (यशवंत सेना)अपक्ष
   अली फरहानाज सै.अपक्ष
   गुलनाज सलीमोद्दीनअपक्ष
   पठाण दुर्याणी शब्बीरअपक्ष
   शमीम बेगमअपक्ष
 खान मुसद्दीक खान११-डखान मुसद्दीक खानकाँग्रेस
   शाकेर खान मो. खानरा. (अजित पवार)
   शेख इमरान जैनएमआयएम
   मो. हारून मो. बशीर(यशवंत सेना)
     
१२ १२-अभीमराव वायवळभाजप
 राजेश रणखांबे राजेश रणखांबेउद्धव सेना
   नागेश सोनपसारेकाँग्रेस
   गणेश गाढेवंबाआ
   वेणूबाई गायकवाड(ऑ.इं.फॉ.ब्लॉक)
   सुशील मानखेडकर(यशवंत सेना)
   प्रमोद लाटे(बहुजन मुक्ती पा.)
   प्रेरणा एंगडे, कैलास दाभाडे, बबन वाह्वळेअपक्ष
  १२-बअनुसया गोरेभाजप
   अनुराधा टाकशिंदे सेना
 तांबोळी जाहेदा प. तांबोळी जाहेदा प.उद्धव सेना
   अजीस नाजेमा बेगरा. (अजित पवार)
   रेखा कानडे (यशवंत सेना)अपक्ष
   शबाना बेगम अ.अपक्ष
  १२-कशेख असेफ मरीयमशिंदे सेना
 प्राप्ती राजापुरे प्राप्ती राजापुरेउद्धव सेना
   गौरी घाडगेरा. (अजित पवार)
   पठाण जाकीराबीरा. (शरद पवार)
   सुवर्णा जोंधळेएमआयएम
   श्रुती जंगले(बसपा)
   प्रजावती अंभोरे(बहुजन मु.पा.)
   फहेमीदाबी वहाब(यशवंत सेना)
   शेख मुमताज बेगम, रबीया बी सय्यदअपक्ष
  १२-डमाणिक पोंढेशिंदे सेना
 अर्जुन गुजर अर्जुन गुजरउद्धव सेना
   अक्षय पाटीलरा. (अजित पवार)
   सय्यद मुजम्मील स.रा. (शरद पवार)
   सय्यद अजहरएमआयएम
   अनिल बल्लाळ(बहुजन स.पा.)
   पटेल वहीद सरदार(यशवंत सेना)
   प्रज्वल काकडे, शे. शेहबाज शफी, शे. सलीमअपक्ष
     
१३ १३-असयाजी गायकवाडभाजप
   राहुल घाडगेउद्धव सेना
   रवींद्र गायकवाडकाँग्रेस
   मिलिंद खरातवंबाआ
 मिलिंद बामणीकर   मिलिंद बामणीकर  जनसुराज्य पक्ष 
   किशोर गायकवाडअपक्ष
  १३-बज्योती कदमभाजप
   पल्लवी गायकवाडशिंदे सेना
   ज्योती गायकवाडउद्धव सेना
   सारिका वाकळेवंबाआ
 उजमा  बेगम  उजमा  बेगम राष्ट्रवादी काँग्रेस
   अनिता घोंगडे, सरिता घाडगे,अपक्ष
   वंदना तांबे, कविता वानखेडेअपक्ष
  १३-कमंगला जामकरभाजप
   शुभांगी पाटीलशिंदे सेना
   शालिनी गायकवाडउद्धव सेना
   जयश्री भराडेवंबाआ
 जमीला  बेगम  जमीला  बेगम जनसुराज्य पक्ष 
   शीतल मकासरे, अनिता लोखंडे, रूपाली वायवळअपक्ष
  १३-डविष्णू कांबळेभाजप
   रवींद्र पाटीलशिंदे सेना
   विष्णू दहेउद्धव सेना
   संजय शिंदेवंबाआ
   शिवाजी उबाळे, सुमेध कस्तुरे,अपक्ष
 सागर गंगाळे  सागर गंगाळे जनसुराज्य पक्ष 
१४ १४-अशेख तौसीफ अहमदकाँग्रेस
 अखिल तरन्नूम परवीन अखिल तरन्नूम परवीनरा. (अजित पवार)
   मो. मुदतशीर मिनहाजएमआयएम
   स. हमीदा बेगम (जनसुराज्य शक्ती)अपक्ष
   इरफाना बेगम खान, शहनाज बी खानअपक्ष
 समरीन बेगम मोहसीन१४-बसमरीन बेगम मोहसीनकाँग्रेस
   काजी आयेशा फातेमारा. (अजित पवार)
   खान रफिया बेगमएमआयएम
   मलेका बेगम मो. (जनसुराज्य शक्ती)अपक्ष
   नफिसा बेगम (रासप)अपक्ष
   शबाना बेगम अ., आयशा बेगम शे.,अपक्ष
   खातुनबी शेख अहमद, शेख फरहाना बेगम 
 शफीसा बेगम१४-कशफीसा बेगमरा. (शरद पवार)
   सादेका फारुख खान (जनसुराज्य शक्ती)अपक्ष
   मुमताज बानो अ., शाहेदा तन्वीर, शन्नू शेख करीमअपक्ष
 इनामदार नदीम अ.१४-डइनामदार नदीम अ.काँग्रेस
   शेख अहमद शे. हसनरा. (शरद पवार)
   शेख सुलेमान अ.एमआयएम
   कृष्णा कांबळे(स्वराज्य शक्ती से.)
   जानी बेगम मो. गौस(जनसुराज्य शक्ती),
   सय्यद अरबाज अ.(डॉ. आंबेडकर सेना)
   अ. खदीर अहमद नजीर, दीपक गाडेकर, नरेंद्र गायकवाड,अपक्ष
   अंकुश शेटे, सय्यद सोहेल सय्यद, सैयद उमराव बेगम 
     
१५ १५-अमंगल मुदगलकरभाजप
   प्रतिभा गोडबोलेशिंदे सेना
 अबोली कांबळे अबोली कांबळेउद्धव सेना
   अस्मिता वाकळेरा. (अजित पवार)
   सोनाली नंदनवरे(मनसे)
   मायादेवी गायकवाडअपक्ष
 सुशिला थोरात१५-बसुशिला थोरातभाजप
   प्रतिभा उखळीकरउद्धव सेना
   दीपाली कटारेरा. (शरद पवार)
   मंगल दीक्षित, संगीता राऊतअपक्ष
 अद्वैत सांगळे१५-कअद्वैत सांगळेभाजप
   शिवराम जाधवशिंदे सेना
   डॉ. सुनील जाधवउद्धव सेना
   सिद्धांत हाकेरा. (शरद पवार)
   अंकुश गिरी (प्रहार ज.श.प.)अपक्ष
   पवन आगलावे, किशनसिंग टाक,अपक्ष
   विष्णू टाक, सागर टाक 
  १५-डअश्विनी वाकोडकरभाजप
   राजश्री जावळेशिंदे सेना
 सुलोचना भालेराव सुलोचना भालेरावउद्धव सेना
   शकुंतला रोडगेरा. (अजित पवार)
   संध्या देशपांडे, अपर्णा देशमुख, ललिता पतंगेअपक्ष
 डॉ. केदार खटींग१५-इडॉ. केदार खटींगभाजप
   प्रवीण देशमुखशिंदे सेना
   नंदकिशोर दरकउद्धव सेना
   वैभव शिंदेरा. (अजित पवार)
   सुनील कसाबे ,आप)
   शेख अनिस शेख(डॉ. आंबेडकर से.)
   दिनेश नरवाडकर, अहमद बेग फ. बेगअपक्ष
     
१६ १६-अप्रमिला मोरेउद्धव सेना
   रंजनाताई सोळंकेकाँग्रेस
   सुनिता मुंडेरा. (अजित पवार)
 उषा अवचार१६-बउषा अवचारउद्धव सेना
   सुनिता जाधवउद्धव सेना
   सुनिता कोल्हेकाँग्रेस
   रंजना शिंदेअपक्ष
  १६-कमदिनाबी स. रऊफउद्धव सेना
   शे. मोमीन शे. गौसकाँग्रेस
 शाम खोबे  शाम खोबे उद्धव सेना
 शेख रईस  शेख हबीब१६-डशेख रईस  शेख हबीबउद्धव सेना
   मन्सूर खानकाँग्रेस
   विजय सोळंकेरा. (अजित पवार)
   सय्यद खय्युम स.अपक्ष