पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (maharashtra municipal corporation unopposed winner list) जाहीर होत आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, यापैकी काही महानगरपालिकांमध्ये मतदानापूर्वीच काही उमेदवार विजयी झाले होते. उमेदवारांच्या या बिनविरोध निवडीवरुन वाद निर्माण झाला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक बिनविरोध उमेदवार निवडून आले होते.(maharashtra municipal corporation unopposed winner list)

राज्यातील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची यादी

जिल्हा/ शहरप्रभाग क्रमांकविजयी उमेदवारांची नावे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24रमेश म्हात्रे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24विश्वनाथ राणे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.रेश्मा निचल
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.राजन मराठे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24वृषाली जोशी
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24 (ब)ज्योती पाटील
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 18 अरेखा चौधरी
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.26 अमुकंद तथा विशू पेडणेकर
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 27 डमहेश पाटील
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 19 कसाई शेलार
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 अदिपेश म्हात्रे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 डजयेश म्हात्रे-
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 कहर्षदा भोईर
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.19 बडॉ.सुनिता पाटील
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 19 अपूजा म्हात्रे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 30 अरविना माळी
कल्याण डोंबिवलीपॅनेल 27 (अ)मंदा पाटील
कल्याण डोंबिवलीपॅनेल 28 (अ)हर्षल मोरे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 18रेखा चौधरी
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 26-कआसावरी नवरे
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 26 बरंजना पेणकर
ठाणेप्रभाग क्र. 14 डशितल ढमाले
ठाणेप्रभाग क्र. 17 बराम रेपाळे
ठाणेप्रभाग क्र. 18 कजयश्री फाटक
ठाणेप्रभाग क्र. 17 अएकता भोईर
ठाणेप्रभाग क्र.5 असुलेखा चव्हाण
भिवंडीप्रभाग क्र.18 अअश्विनी सन्नी फुटाणकर
भिवंडीप्रभाग क्र.18 बदीपा दीपक मढवी
भिवंडीप्रभाग क्र.18 कअबूसूद अशफाक अहमद शेख
भिवंडीप्रभाग क्र. 16 अपरेश ( राजू ) चौघुले
भिवंडीप्रभाग क्र.23 बभारती हनुमान चौधरी
भिवंडीवॉर्ड क्र. 17 (ब)सुमीत पाटील
पनवेलप्रभाग क्र. 18 (ब)नितीन पाटील
जळगावप्रभाग क्र. 9 अमनोज चौधरी
जळगावप्रभाग क्र. ९ बप्रतिभा देशमुख
जळगावप्रभाग क्र. 12 बउज्वला बेंडाळे
जळगावप्रभाग क्र. 7विशाल भोळे
जळगावप्रभाग क्र. 16 अविरेंद्र खडके
जळगावप्रभाग क्र. 7 अदीपमाला काळे
जळगावप्रभाग क्र. 13 कवैशाली पाटील
जळगावप्रभाग क्र. 7 बअंकिता पाटील
जळगावप्रभाग क्र. 2 असागर सोनवणे
जळगावप्रभाग क्र. 19 अरेखा पाटील
जळगावप्रभाग क्र. 19 बविक्रम सोनवणे
जळगावप्रभाग क्र. 18 अगौरव सोनवणे
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक ११कुमारसिंह वाकळे
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक १४प्रकाश भागानगरे
धुळेप्रभाग क्रमांक 17 बसुरेखा उगले
धुळेप्रभाग क्रमांक 1 अउज्ज्वला भोसले
धुळेप्रभाग क्र. 6 बज्योत्स्ना पाटील
पुणेप्रभाग क्र. 35 डश्रीकांत जगताप
पुणेप्रभाग क्र. 35मंजुषा नागपुरे
पिंपरी-चिंचवड प्रभाग 35 डश्रीकांत जगताप
पिंपरी-चिंचवडप्रभाग क्र. 10 बसुप्रिया चांदगुडे
पनवेलप्रभाग क्र.नितीन पाटील
पनवेलप्रभाग क्र.रुचिता लोंढे
पनवेलप्रभाग क्र.अजय बहिरा
पनवेलप्रभाग क्र.दर्शना भोईर
पनवेलप्रभाग क्र.प्रियंका कांडपिळे
पनवेलप्रभाग क्र.ममता प्रितम म्हात्रे
पनवेलप्रभाग क्र.स्नेहल ढमाले