Mahavikas Aaghadi Candidate List :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीने सर्व 288 मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, 5 मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळाली आहे. राज्यातील 5 मतदारसंघात महाविकास आघाडीतीन घटक पक्षांकडून दोन जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी 

1.अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)4.नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे6.धुळे ग्रामीण -  कुणाल रोहिदास पाटील7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे10.रिसोड - अमित सुभाषराव झनक11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख13.तिवसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख15.देवळी - रणजित प्रताप कांबळे16.नागपूर दक्षिण पश्चिम -  प्रफुल्ल विनोदराव गुडधे17.नागपूर मध्यवर्ती -  बंटी बाबा शेळके18.नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत20 साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे23.ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार24.चिमूर -  सतीश मनोहरराव वारजूकर25.हदगाव -  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर29 फुलंब्री -  विलास केशवराव औताडे30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण44 कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज संजय पाटील45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) 47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम48 जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत49 अमळनेर - अनिल शिंदे 50 उमरेड- संजय मेश्राम51 आरमोरी - रामदास मश्राम52. चंद्रपूर - प्रवीण पडवेकर53 बल्लारपूर - संतोषसिंह रावत 54 वरोरा- प्रवीण काकडे55 नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार56 ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे 57 नालासोपारा- संदीप पांडेय 58 अंधेरी पश्चिम- अशोक जाधव59 शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट60 पुणे छावणी- रमेश बागवे61 सोलापूर दक्षिण- दिलीप माने (उमेदवारी रद्द)62 पंढरपूर- भगिरथ भालके63 भुसावळ - राजेश मानवतकर64 जळगाव - स्वाती वाकेकर65 अकोट - महेश गणगणे66 वर्धा - शेखऱ शेंडे67 सावनेर - अनुजा केदार68 नागपूर दक्षिण - गिरिश पांडव69 कामठी - सुरेश भोयर70 भंडारा - पूजा ठवकर71 अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड72 आमगाव - राजकुमार पुरम73 राळेगाव - वसंत पुरके74 यवतमाळ - अनिल मांगुळकर75 आर्णी - जितेंद्र मोघे76 उमरखेड - साहेबराव कांबळे77 जालना - कैलास गोरंट्याल78 वसई : विजय पाटील79  कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया80 चारकोप - यशवंत सिंग81 सायन कोळीवाडा : गणेश यादव82 श्रीरामपूर : हेमंत ओगले83 निलंगा : अभय कुमार साळुंखे84  शिरोळ : गणपतराव पाटील85 राणा सानंदा - खामगाव 86 हेमंत चिमोटे - मेळघाट87  मनोहर पोरेटी - गडचिरोली88  दिग्रस - माणिकराव ठाकरे89  नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे90  देगलूर - निवृत्तीराव कांबळे91 मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर92 एजाज बेग - मालेगाव मध्य 93शिरीष कुमार कोतवाल - चांदवड94 लकीभाऊ जाधव - इगतपुरी95 भिवंडी पश्चिम -दयानंद चोरगे 96 वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया 97 तुळजापूर - कुलदीप पाटील98 कोल्हापूर उत्तर - मधुरीमाराजे छत्रपती 99 सांगली - पृथ्वीराज पाटील100. अकोला पश्चिम - साजिद खान 101. सोलापूर शहर मध्य - चेतन नरोटे

उद्धव ठाकरेंच्या शिवेसेनेची संपूर्ण यादी 

1. चाळीसगाव – उन्मेश पाटील2. पाचोरा – वैशाली सुर्यवंशी3. मेहकर (अजा) – सिद्धार्थ खरात4. बाळापूर – नितीन देशमुख5. अकोला पूर्व – गोपाल दातकर6. वाशिम (अजा) - डॉ. सिद्धार्थ देवळे7. बडनेरा – सुनील खराटे8. रामटेक – विशाल बरबटे9. वणी – संजय देरकर10. लोहा – एकनाथ पवार11. कळमनुरी – डॉ. संतोष टारफे12. परभणी – डॉ. राहुल पाटील13. गंगाखेड – विशाल कदम14. सिल्लोड – सुरेश बनकर15. कन्नड – उदयसिंह राजपुत16. संभाजीनगर मध्य – बाळासाहेब थोरात 17. संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे18. वैजापूर – दिनेश परदेशी19. नांदगांव – गणेश धात्रक20. मालेगांव बाह्य – अद्वय हिरे21. निफाड – अनिल कदम22. नाशिक मध्य – वसंत गीते23. नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर24. पालघर (अज) – जयेंद्र दुबळा25. बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी26. भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ27. अंबरनाथ – (अजा) – राजेश वानखेडे28. डोंबिवली – दिपेश म्हात्रे29. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर30. ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा31. कोपरी पाचपाखाडी – केदार दिघे32. ठाणे – राजन विचारे33. ऐरोली – एम.के. मढवी34. मागाठाणे – उदेश पाटेकर35. विक्रोळी – सुनील राऊत36. भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर37. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर38. दिंडोशी – सुनील प्रभू39. गोरेगांव – समीर देसाई40. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके41. चेंबूर – प्रकाश फातर्पेकर42. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर43. कलीना – संजय पोतनीस44. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई45. माहिम – महेश सावंत46. वरळी – आदित्य ठाकरे47. कर्जत – नितीन सावंत48. उरण – मनोहर भोईर49. महाड – स्नेहल जगताप50. नेवासा – शंकरराव गडाख51. गेवराई – बदामराव पंडीत52. धाराशिव – कैलास पाटील53. परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील54. बार्शी – दिलीप सोपल55. सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील56. सांगोले – दीपक आबा साळुंखे57. पाटण – हर्षद कदम58. दापोली – संजय कदम59. गुहागर – भास्कर जाधव60. रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने61. राजापूर – राजन साळवी62. कुडाळ – वैभव नाईक63. सावंतवाडी – राजन तेली64. राधानगरी – के.पी. पाटील65. शाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील66. धुळे शहर- अनिल गोटे67. चोपडा- (अज) प्रभाकर सोनवणे 68. जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन69. बुलढाणा- जयश्री शेळके70. दिग्रस - पवन श्यामलाल जयस्वाल71. हिंगोली- रूपाली राजेश पाटील72. परतूर- आसाराम बोराडे73. देवळाली (अजा) योगेश घोलप74. कल्याण पश्चिम- सचिन बासरे75. कल्याण पूर्व - धनंजय बोडारे76. वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव77. शिवडी- अजय चौधरी78. भायखळा- मनोज जामसुतकर79. श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे80. कणकवली- संदेश भास्कर पारकर81. वर्सोवा - हरुन खान82. घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव83. विलेपार्ले - संदिप नाईक84. दहिसर - विनोद घोसाळकर85. सातारा जावळी - अमित कदम86. दर्यापूर- गजानन लवटे87. मलबारहील - भैरूलाल चौधरी 88. कोथरूड -  चंद्रकांत मोकाटे89. बोरिवली - संजय भोसले90. खेड आळंदी- बाबाजी काळे 91. मिरज- तानाजी सातपुते 92. पैठण- दत्ता गोरडे 93. औसा- दिनकर माने 94. पेण - प्रसाद भोईर 95. अलिबाग- सुरेंद्र म्हात्रे 96. पनवेल- लीना गरड

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची यादी 

जयंत पाटील - इस्लामपूरसलील देशमुख- काटोलराजेश टोपे- घनसावंगीबाळासाहेब पाटील- कराड उत्तरजितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा शशिकांत शिंदे - कोरेगावजयप्रकाश दांडेगावकर- वसमतगुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीणहर्षवर्धन पाटील- इंदापूर प्राजक्त तनपुरे -राहुरीअशोकराव  पवार- शिरुरमानसिंगराव नाईक- शिराळा सुनील भुसारा- विक्रमगड रोहित पवार- कर्जत जामखेडविनायकराव पाटील- अहमदपूर राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजासुधाकर भालेराव- उदगीर चंद्रकांत दानवे- भोकरदन चरण वाघमारे- तुमसर प्रदीप नाईक- किनवटविजय भांबळे-जिंतूर पृथ्वीराज साठे- केज संदीप नाईक- बेलापूर बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी दिलीप खोडपे- जामनेररोहिणी खडसे- मुक्ताईनगरसम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर रविकांत बोपछे- तिरोडा भाग्यश्री अत्राम- अहेरी बबलू चौधरी- बदनापूरसुभाष पवार- मुरबाडराखी जाधव- घाटकोपर पूर्वदेवदत्त निकम- आंबेगावयुगेंद्र पवार - बारामती संदीप वर्पे- कोपरगाव प्रताप ढाकणे- शेवगावराणी लंके- पारनेरमेहबूब शेख- आष्टी करमाळा-नारायण पाटील  महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर  प्रशांत यादव- चिपळूणसमरजीत घाटगे - कागलरोहित आर आर पाटील- तासगाव  कवठेमहाकाळ प्रशांत जगताप -हडपसरएरंडोल -सतीश अण्णा पाटील गंगापूर -सतीश चव्हाण शहापूर -पांडुरंग बरोरापरांडा- राहुल मोटे  बीड -संदीप क्षीरसागर आर्वी -मयुरा काळे बागलान -दीपिका चव्हाण येवला -माणिकराव शिंदे सिन्नर- उदय सांगळेदिंडोरी -सुनीता चारोस्कर नाशिक पूर्व- गणेश गीतेउल्हासनगर- ओमी कलानी  जुन्नर- सत्यशील शेरकर पिंपरी सुलक्षणा- शीलवंत खडकवासला -सचिन दोडके पर्वती -अश्विनीताई कदम अकोले- अमित भांगरे अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर माळशिरस- उत्तमराव जानकर फलटण -दीपक चव्हाण चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर  इचलकरंजी- मदन कारंडेकरंजा - ज्ञायक पाटणीहिंगणघाट - अतुल वांदिलेहिंगणा - रमेश बंगअणुशक्तीनगर - फहाद अहमदचिंचवड - राहुल कलाटेभोसरी - अजित गव्हाणेमाझलगाव - मोहन बाजीराव जगताप परळी - राजेसाहेब देशमुख मोहोळ - राजू खरेमाण - प्रभाकर घार्गेकाटोल- सलील अनिल देशमुख खानापूर- वैभव सदाशिव पाटीलवाई-  अरुणादेवी पिसाळ दौड- रमेश थोरातपुसद- शरद मेंदसिंदखेडा- संदीप बेडसेमाढा- अभिजीत पाटीलमुलुंड- संगिता वाजेमोर्शी- गिरीश कराळेपंढरपूर- अनिल सावंत