Maharashtra Election Results 2024 Marathwada Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतमोजण्यांनंतर मतदारांचा कौल महायुतीलाच मिळाल्याचं पहायला मिळालं. २८८ जागांपैकी २३५ जागा मिळवत राज्यात महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला. महाविकास आघाडीला  ५०चा आकडाही ओलांडला आला नसून मराठवाड्यातही महाविकास आघाडी धारातिर्थी पडल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांपैकी ४० जागांवर महायुतीच 'लाडकी' ठरल्याचं समोर आलं आहे.


मराठवाड्यात कुठे कोण विजयी झालं? पहा संपूर्ण यादी



  1. औरंगाबाद पूर्व मतदारसंघ - अतुल सावे (भाजप)

  2. फुलंब्री मतदारसंघ - अनुराधा चव्हाण (भाजप)

  3. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ - अब्दुल सत्तार (शिवसेना - शिंदे गट)

  4. गंगापूर मतदारसंघ - प्रशांत बंब (भाजप)

  5. वैजापूर मतदारसंघ - रमेश बोरनारे (शिवसेना - शिंदे गट)

  6. पैठण विधानसभा मतदारसंघ - विलास भुमरे (शिवसेना - शिंदे गट)

  7. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ - संजय शिरसाट (शिवसेना - शिंदे गट)

  8. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ - प्रदीप जैस्वाल (शिवसेना - शिंदे गट)

  9. कन्नड विधानसभा मतदारसंघ - संजना जाधव (शिवसेना - शिंदे गट)

  10. जालना मतदारसंघ - अर्जुन खोतकर (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

  11. भोकरदन मतदारसंघ - संतोष दानवे (भाजप)

  12. परतूर मतदारसंघ - बबन लोणीकर (भाजप)

  13. घनसावंगी मतदारसंघ - हिकमत उढाण (शिवसेना - शिंदे गट)

  14. बदनापूर मतदारसंघ - नारायण कुचे (भाजप)

  15. बीड मतदारसंघ - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार गट)

  16. गेवराई मतदारसंघ - विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  17. माजलगाव मतदारसंघ - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  18. केज मतदारसंघ - नमिता मुंदडा (भाजप)

  19. आष्टी मतदारसंघ - सुरेश धस (भाजप)

  20. परळी मतदारसंघ - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  21. धाराशिव मतदारसंघ - कैलास पाटील (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

  22. परंडा मतदारसंघ - डॉ. तानाजी सावंत (शिवसेना - शिंदे गट)

  23. तुळजापूर मतदारसंघ - राणाजगजितसिंह पाटील (भाजप)

  24. उमरगा मतदारसंघ - प्रवीण स्वामी (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

  25. लातूर मतदारसंघ (शहर) - अमित देशमुख (काँग्रेस)

  26. लातूर मतदारसंघ (ग्रामीण) - रमेश कराड (भाजप)

  27. अहमदपूर मतदारसंघ - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  28. उद्गीर मतदारसंघ - संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  29. औसा मतदारसंघ - अभिमन्यू पवार (भाजप)

  30. निलंगा मतदारसंघ - संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)

  31. नांदेड मतदारसंघ (उ) - बालाजी कल्याणकर (शिवसेना - शिंदे गट)

  32. नांदेड दक्षिण मतदारसंघ - आनंद तिडके (शिवसेना - शिंदे गट)

  33. भोकर मतदारसंघ - श्रीजया चव्हाण (भाजप)

  34. लोहा मतदारसंघ - प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  35. नायगाव मतदारसंघ - राजेश पवार (भाजप)

  36. देगलूर मतदारसंघ - जितेश अंतापूरकर (भाजप)

  37. मुखेड मतदारसंघ - तुषार राठोड (भाजप)

  38. हदगाव मतदारसंघ - संभाजी कोहळीकर (शिवसेना - शिंदे गट)

  39. किनवट मतदारसंघ - भीमराव केराम (भाजप)

  40. हिंगोली मतदारसंघ - तानाजी मुटकुळे (भाजप)

  41. कळमनूरी मतदारसंघ - संतोष बांगर (शिवसेना - शिंदे गट)

  42. वसमत मतदारसंघ - चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  43. परभणी मतदारसंघ - डॉ. राहुल पाटील (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

  44. जिंतूर मतदारसंघ - मेघना बोर्डीकर (भाजप)

  45. गंगाखेड मतदारसंघ - रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)

  46. पाथरी मतदारसंघ - राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)