जर तुम्हाला मावळ मतदारसंघाचा निकाल पाहायचा असेल तर आमच्या वेबसाईटवर तो मिळणार आहे. तुम्हाला जर गुजरातचा निकाल पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. एवढंच नाही तर पूर्वोत्तर भारतात कोणत्या जागा आहे, त्याचे काय निकाल आहेत, याची माहितीही तुम्हाला वेबसाईटवर मिळणार आहे. निकालासह प्रत्येक मतदारसंघाची संपूर्ण माहिती जसं की मतदार, महिला, पुरुष, विद्यमान खासदार वाचायला मिळेल.
एबीपी माझावर सकाळ सहा वाजल्यापासून निकालाचं नॉनस्टॉप महाकव्हरेज सुरु होईल. टीव्हीशिवाय तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात, निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. टीव्हीसोबत वेबसाईट, फेसबुक, ट्विटरपासून अॅपवरील नोटिफिकेशनद्वारे एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
तुमच्यापर्यंत सर्वात फास्ट निकाल पोहोचवण्यासाठी एबीपी माझानेही खास तयारी केली आहे. वेबसाईटसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरही एबीपी माझीची टीम तैनात असेल. तुम्हाला मराठी, इंग्लिश, मराठी, बंगाली, पंजाबी आणि गुजराती अशा एकूण सहा भाषांमध्ये निकाल मिळतील. एबीपी माझ्याच्या साईटवर महाराष्ट्रासह देशातील मतदारसंघांची टॅली, लाईव्ह टीवी, लाईव्ह अपडेट आणि ब्रेकिंग न्यूजद्वारे कोणता पक्ष आघाडीवर कोणता पिछाडीवर याची माहिती मिळेल.
Abp Result 2019 | एबीपी माझा्च्या वेबसाईटवर निकालांचे अपडेट्स कसे पाहाल? | ABP Majha
व्हीआयपी उमेदवारांची परिस्थिती
याशिवाय तुम्ही राज्यासह देशभरातील व्हीआयपी उमेदवारांची परिस्थितीही वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह आघाडीवर आहेत की पिछाडीवर हे तुम्हाला इथेच पाहायला मिळेल.
तुम्ही केवळ स्वत:च्याच नाही तर देशाच्या सर्व 542 लोकसभा मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट वाचू शकता. प्रत्येक मतदारसंघाशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तुम्हाला मिळेल.
तुम्ही टीव्ही आणि वेबसाईटशिवाय मोबाईल फोन आणि इतर तमाम प्लॅटफॉर्मवर निकालांचे लाईव्ह पाहू शकता.
तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इन्स्टॉल करुन लाईव्ह टीव्ही पाहू शकता. तुमच्याकडे अॅप असेल तर नोटिफिकेशनद्वारेही निकाल मिळतील.
मराठी, हिंदी, इंग्लिश, बंगाली, पंजाबी आणि गुजराती या सर्व सात भाषांच्या वेबसाईटच्या लिंक -
हिंदी वेबसाईट : abpnews.in
एबीपी गंगा वेबसाईट : abpganga.com
इंग्लिश वेबसाईट : abplive.in
गुजराती वेबसाईट : abpasmita.abplive.in
मराठी वेबसाईट : abpmajha.abplive.in
बंगाली वेबसाईट : abpananda.abplive.in
पंजाबी वेबसाईट : abpsanjha.abplive.in
या लिंकवर क्लिक करुन नॉन-स्टॉप LIVE टीव्ही पाहू शकता - https://abpmajha.abplive.in/live-tv
तुम्हाला फेसबुक आणि ट्विटरवर प्रत्येक भाषेत क्षणाक्षणाते अपडेट्स मिळतील. ट्विटरवर #ABPResults2019 सह सर्व निकाल पाहू शकता.
एका क्लिकवर लोकसभा मतदारसंघाची माहिती
एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला लोकसभा मतदारसंघासह राज्यनिहाय निकाल पाहू शकता. राज्य, मतदारसंघ, पक्षाच्या नावासह उमेदवाराचं नाव सर्च करुनही त्याच्या विजय-पराभवाचे अचूक निकाल मिळवू शकता.
सोबतच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कोणाचा विजय झाला होता, कोण पराभूत झालं होतं. दोन्ही पक्षांमध्ये किती मतांचं अंतर होतं. तसंच मतदारसंघात किती मतदार आहे, त्यापैकी पुरुष किती आणि महिला किती याची माहितीही मिळणार आहे.