PMC Election 2022 Prabhag 17 Shaniwar Peth - Navi Peth , पुणे मनपा निवडणूक प्रभाग 17, शनिवार पेठ -  राजेंद्रनगर : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 17 अर्थात शनिवार पेठ, राजेंद्रनगर, नाना-नानी गार्डन, गांधी रुग्णालय, नवी पेठ, गांजवे चौक, नारायण पेठ नागनाथ पार, गोकुळ सोसायटी या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे. शनिवार पेठ -  राजेंद्रनगर या प्रभागातील 'ब' भाग हा सर्वसाधारण (महिला) आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

(अ) लक्ष्मी उदयकांत आंदेकर (काँग्रेस)
(ब) सुलोचना तेजेंद्र कोंढरे (भाजप)
(क) वनराज सूर्यकांत आंदेकर (काँग्रेस)
(ड) विशाल गोरख धनावडे (शिवसेना)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

शनिवार पेठ, राजेंद्रनगर, नाना-नानी गार्डन, गांधी रुग्णालय, गांजवे चौक, नवी पेठ, नारायण पेठ नागनाथ पार, गोकुळ सोसायटी

प्रभाग क्रमांक 17 : तीन सदस्य

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहे. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत.तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील. प्रभाग क्रमांक 17 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  1 

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर