धुळे : धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली.


भाजपने 50, काँग्रेसने सहा, तर राष्ट्रवादीने आठ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने चार जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रभाग 1

(अ) : वंदना संजय भामरे  - भाजप
(ब) : रंगनाथ रतन ठाकरे - भाजप
(क) : नरेंद्र रुपला चौधरी - भाजप
(ड) :  विमलाबाई गोपीचंद पाटील - भाजप

प्रभाग 2

(अ) : सुनील वसंतराव सोनार - भाजप
(ब) : भारती अशोक माळी - भाजप
(क) : सुमनबाई यशवंत वाघ - भाजप
(ड) : अनिल रघुनाथ नागमोते - भाजप

प्रभाग 3

(अ) : सुभाष सुकलाल जगताप - काँग्रेस
(ब) : अन्सारी सईदा म. इकबाल - एमआयएम
(क) : नाजीयाबानो नासीरखा पठाण - एमआयएम
(ड) : बेग हाशम बेग सईद - एमआयएम

प्रभाग 4

(अ) : नागसेन दामोदर बोरसे - भाजप
(ब) : प्रतिभा शिवाजीराव चौधरी - भाजप
(क) : पुष्पा प्रकाश बोरसे - भाजप
(ड) : कांतीलाल माणिकराव दाळवाले - भाजप

प्रभाग 5

(अ) : ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील - शिवसेना
(ब) : हेमा अनिल गोटे - लोकसंग्राम
(क) : भगवान शंकर गवळी - भाजप
(ड) : कमलेश नारायण देवरे - राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग 6

(अ) : निंबाबाई फुलसिंग भिल - भाजप
(ब) : निशा प्रमोद पाटील - भाजप
(क) : रावसाहेब आनंदराव पाटील - भाजप
(ड) :  किरण हरिश्चंद्र अहिरराव - भाजप

प्रभाग 7

(अ) : तुळशीराम सुनील बैसाणे - भाजप
(ब) : गुलशन उदासी कशिश - भाजप
(क) : किरण राकेश कुलेवार - भाजप
(ड) : राधेश्याम रेलन हर्षकुमार - भाजप

प्रभाग 8

(अ) : वसिम अन्सारी खलील - राष्ट्रवादी काँग्रेस
(ब) : कल्पना सुनील महाले - समाजवादी पक्ष
(क) : मंगल अर्जुन चौधरी - राष्ट्रवादी काँग्रेस
(ड) : अब्दुल लतीफ अब्दुल हमी अन्सारी - राष्ट्रवादी

प्रभाग 9

(अ) : विजय बापू जाधव - भाजप
(ब) : बिरबालादेवी प्रकाचंद्र मंडोरे - भाजप
(क) : चंद्रकांत मधुकर सोनार - भाजप

प्रभाग 10

(अ) : संजय शत्रुखना भिल - भाजप
(ब) : स्नेहल मनोज जाधव - भाजप
(क) : वैशाली भिकनआप्पा - भाजप
(ड) : देवेंद्र चंद्रकांत सोनार - भाजप

प्रभाग 11

(अ) : संजय रामदास पाटील - भाजप
(ब) : लक्ष्मी दिनेश बागुल - भाजप
(क) : वंदना विक्रम थोरात - भाजप
(ड) : प्रदीप बाळासाहेब कर्वे - भाजप

प्रभाग 12

(अ) अन्सारी फातमा नुरुलअमीन - सपा (बिनविरोध)
(ब) शेख शाहजान बी बिसमिल्ला - राष्ट्रवादी
(क) मन्सुरी मुख्तार कासिम - राष्ट्रवादी
(ड)  पटेल अमीन अब्दुल करीम - सपा

प्रभाग 13

(अ) अन्सारी मोहम्मद उमैर मोहम्मद शव्वाल - राष्ट्रवादी
(ब) मेहरुनिसा जाकिर शेख - एमआयएम
(क) अन्सारी हमीदाबी निसार अहमद - काँग्रेस
(ड)  खान मोहम्मद साबीर मुहिबुलाह - काँग्रेस

प्रभाग 14

(अ) शकुंतला जाधव - भाजप
(ब) युवराज पाटील - भाजप
(क) कल्याणी अंपळकर - भाजप
(ड) दीपक खोपडे - भाजप

प्रभाग 15

(अ) सुशिला इशी - बसप
(ब) मंगला पाटील - भाजप
(क) संजय जाधव - भाजप
(ड) बन्सीलाल जाधव - भाजप

प्रभाग 16

(अ) योगिता बागुल - भाजप
(ब) रेखा सोनवणे - भाजप
(क) संतोष खताळ - भाजप

प्रभाग 17

(अ) अमोल मासुळे - भाजप
(ब) सुरेखा उगले - भाजप
(क) वंदना मराठे - भाजप
(ड) शितल नवले - भाजप

प्रभाग 18

(अ) दगडू बागुल - भाजप
(ब) सुरेखा देवरे - भाजप
(क) सारिका अग्रवाल -  भाजप
(ड) राजेश पवार - भाजप

प्रभाग 19

(अ) मोमिन आसिफ - अपक्ष
(ब) पिंजारी मदीना समशेर - काँग्रेस
(क) पठाण हीना असलम - काँग्रेस
(ड) खान सद्दीन हुसैन रहेमतुल्लाह - काँग्रेस