ट्रेंडिंग
राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच? प्रभाग रचना, आरक्षण अन् मतदार यादीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज
पदाधिकारीच उमेदवारीचा निर्णय घेतील, जयंत पाटलांनी सांगितला आगामी निवडणुकांसाठीचा प्लॅन
मोठी बातमी : राज,उद्धवच नव्हे तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं, अखंड शिवसेनेसाठी बाळासाहेबांचा शिवसैनिक मैदानात
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
अजित पवार एकटे पडलेत, उद्या त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालाव लागेल; रोहित पवारांचा खोचक टोला
महायुतीत मिठाचा खडा? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच घ्याव्यात, भाजप नेत्याची मागणी, हवं तर आमची परीक्षा घ्या
Charkop Vidhan Sabha Constituency: चारकोप विधानसभा मतदारसंघात योगेश सागर की जयप्रकाश सिंग, कोण बाजी मारणार?
Charkop Vidhan Sabha Constituency: चारकोप मतदारसंघात 30% पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन, 20% उत्तर भारतीय, 35% गुजराती मतदार आहेत.
Continues below advertisement
Charkop Vidhan Sabha
Charkop Vidhan Sabha Constituency मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये चारकोप विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यामान आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) आणि महाविकास आघाडीकडून यशवंत जयप्रकाश सिंग (Jayprakash Singh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिनेश साळवी यांना उमेदवारी दिली आहे. चारकोप मतदारसंघात 30% पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन, 20% उत्तर भारतीय, 35% गुजराती समुदायाचे मतदार आहेत.
Continues below advertisement
2014- 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत काय घडलं?
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चारकोप विधानसभा मतदारसंघातून योगेश सागर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे. योगेश सागर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 64,367 मतांनी आणि 2019 च्या निवडणुकीत 73,749 मतांनी विजय मिळवला होता.
Continues below advertisement