Buldhana District Vidhan Sabha Election 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. आज हे ठिकाण केवळ ऐतिहासिक ठिकाणच नाही तर एक पर्यटन स्थळही आहे आणि संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी ओळख आहे. बुलढाणा हा महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. जळगाव जामोद, खामगाव, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, मलकापूर, बुलढाणा या सात विधानसभा मतदारसंघांसह हा जिल्हा आहे. 2019 मध्ये इथे काँग्रेसचे 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भाजपचे 3 आमदार निवडून होते.

बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 बुलढाणा  संजय गायकवाड (शिवसेना शिंदे)  

जयश्री शेळके (शिवसेना ठाकरे)

   
2 जळगाव जामोद  संजय कुटे (भाजपा)  स्वाती वाकेकर (काँग्रेस)  प्रवीण पाटील (वंचित)  
3 खामगाव  आकाश फुंडकर (भाजपा) दिलीप सानंदा (काँग्रेस)     
4 चिखली  श्वेता महाले (भाजपा)  राहुल बोंद्रे (काँग्रेस)    
5 मेहकर  संजय रायमुलकर (शिवसेना शिंदे) सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे) डॉ. ऋतुजा चव्हाण (वंचित)   
6 सिंदखेडराजा  शशिकांत खेडेकर (शिवसेना शिंदे)   डॉ.राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी शरद पवार)

मनोज कायंदे (अपक्ष)

गायत्री शिंगणे (अपक्ष)

 
7 मलकापूर  चैनसुख संचेती (भाजपा) राजेश एकडे (काँग्रेस)     

बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 

बुलढाणा विधानसभा -

संजय गायकवाड (शिवसेना )  विरुद्ध  जयश्री शेळके ( उ बा ठा )

जळगाव जामोद विधानसभा -

संजय कुटे (भाजपा ) विरुद्ध डॉ. प्रवीण पाटील ( वंचित )

खामगाव विधानसभा -

दिलीप सानंदा ( काँग्रेस ) विरुद्ध  आकाश फुंडकर (भाजपा)

चिखली विधानसभा -

श्वेता महाले ( भाजपा ) विरुद्ध राहुल बोंद्रे ( काँग्रेस )

मेहकर विधानसभा -

संजय रायमुलकर ( शिवसेना ) विरुद्ध  डॉ.ऋतुजा चव्हाण ( वंचित ) विरुद्ध सिद्धार्थ खरात ( उ बा ठ)         

सिंदखेडराजा विधानसभा -

डॉ.राजेंद्र शिंगणे ( राष्ट्रवादी शरद पवार ) विरुद्ध  शशिकांत खेडेकर ( शिवसेना शिंदे )  विरुद्ध  मनोज कायंदे  ( मैत्रीपूर्ण लढत ) विरुद्ध गायत्री शिंगणे ( बंडखोर शरद पवार राष्ट्रवादी )

मलकापूर विधानसभा -

राजेश एकडे ( काँग्रेस ) विरुद्ध  चैनसुख संचेती (भाजपा )