मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे (Election) निकाल आज हाती आले असून बहुतांश जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने (BJP) 100 पेक्षा जास्त जागांवरील नगरपालिकेत सत्ता काबिज केली असून जवळपास 120 नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत. 

Continues below advertisement

भाजपच्या नूतन नगराध्यक्षांच्या नावाची यादी

1.चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)2.अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)3.जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)4.दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)5.मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)6.आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)7.तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)8.म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)9.वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)10.जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)11.मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)12.सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)13.गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)14.देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)15.अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)16.बार्शी नगरपालिका - तेजस्विनी कथले (भाजप)17.धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)18.पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजप)19.सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजप)20.मंगळवेढा नगरपालिका- सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)21.तुळजापूर नगरपरिषद- पिंटू गांगणे (भाजप)22.कुंडलवाडी नगरपंचायत- कोटलवार (भाजप)23.वैजापूर नगरपालिका- दिनेश परदेशी (भाजप)24.अंबरनाथ नगरपालिका- तेजश्री करंजुले (भाजप)25.अंबड नगरपालिका- देवयानी कुलकर्णी (भाजप)26.तेल्हारा नगरपालिका- वैशाली पालीवाल (भाजप)27.देसाईगंज नगरपालिका- लता सुंदरकर (भाजप)28.निलंगा नगरपालिका- संजयराज हलगरकर (भाजप)29.आळंदी नगरपालिका- प्रशांत कुराडे (भाजप)30.गुहागर नगरपंचायत-  निता मालप (भाजप)31.देवरुख नगरपंचायत- मृणाल शेटये (भाजप)32.गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी रुपेश पुणेकर (भाजप)33.देसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी लता सुंदरकर (भाजप)34.धारणी नगरपालिका - सुनील चौथमल विजयी (भाजप)35.वरूड नगरपालिका - ईश्वर सलामे विजयी (भाजप)36.शेंदूरजना घाट नगरपालिका - सुवर्णा वरखेडे विजयी (भाजप)37.अकोट नगरपालिका : माया धुळे (भाजप)38.हिवरखेड नगरपालिका- सुलभा दुतोंडे (भाजप)39.फलटण नगरपालिका- समशेरसिंग निंबाळकर (भाजप)

ही यादी अपडेट होत आहे...

Continues below advertisement

हेही वाचा

महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर