- निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार (दुपारी तीन वाजता) तेलंगणामध्ये 1.1 टक्के म्हणजे 1 लाख 74 हजार 092 मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला.
- छत्तीसगडमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 2.2 टक्के म्हणजेच 1 लाख 2 हजार 693 मतं नोटाला पडली आहेत.
- मध्य प्रदेशात 1.5 टक्के म्हणजे 2 लाख 56 हजार 831 मतदारांनी नोटा पर्यायाची निवड करुन उमेदवारांना नाकारलं आहे.
- राजस्थानमध्ये 1.3 टक्के म्हणजेच तब्बल 3 लाख 49 हजार 18 मतदारांची पसंती कोणत्याच उमेदवाराला नसल्याने त्यांनी नोटा पर्यायाचा वापर केला.
- याशिवाय मिझोरममध्ये केवळ 0.5 टक्के म्हणजे 2 हजार 833 मतं नोटाला पडली आहेत.
मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 15 तर राजस्थानमध्ये पाच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र जीएसटी, नोटाबंदी, शेतकरी आंदोलन, ग्रामीण भागातील असंतोष यामुळे भाजपला फटका बसू शकतो, असा अंदाज भाजपच्या नेत्यांना आला होता. शिवाय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातूनही याचे संकेत मिळाले होते. नोटा पर्याय निवडू नका, असं आवाहन मोहन भागवतांनी केलं होतं. मात्र तरीही या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत न देता, नोटाला पसंती दिली.
संबंधित बातम्या
Election Results Live Updates: मोदी जातील, राहुल येतील : अशोक चव्हाण
राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी'
वसुंधरा जिंकल्या, पण राजस्थान भाजपकडून निसटलं
तेलंगणा विधानसभा निवडणूक | अकबरुद्दीन ओवेसी विजयी
विधानसभा निवडणूक निकाल : भाजपची पिछेहाट, PM मोदींची चुप्पी
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : भाजपला शेतकरी असंतोषाचा फटका
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018, के चंद्रशेखर राव 50 हजार मतांनी विजयी
मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली !
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 निकाल
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल : रमणसिंहांच्या साम्राज्याला हादरा
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2018: छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ
राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2018 : काँग्रेसला बहुमत
मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल 2018 : मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव