LIVE BLOG : डॉ. प्रमोद येवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवे कुलगुरू

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2019 10:49 PM

पार्श्वभूमी

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजरतांत्रिक कारणांमुळे चांद्रयान-2चं प्रक्षेपण इस्रोनं थांबवलं, क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन भरताना अडचणी, प्रक्षेपणासाठी इस्रो नवी तारीख जाहीर करणारक्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता, आधी 50-50 आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये...More

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ,

वाचनालयाला, मराठी शाळांना राज्य सरकार अनुदान देईल.मराठीच्या संवर्धनासाठी लागणारी संपूर्ण मदत राज्य सरकार करेल ,

आणखी २ मंत्र्यांची नियुक्ती सीमा भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन