LIVE BLOG : निवडणूक आयोग नाशिक जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या तयारीवर नाखूश, पोलीस ऑब्झर्व्हरची तडकाफडकी बदली
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Oct 2019 10:13 PM
पार्श्वभूमी
विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, मोदी-शाह-गडकरींच्या सभा, उद्धव-राज-पवारही मतदारांना साद घालणार , दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळराष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे अजुनही संपर्कात, शिवसेना नेते अनंत गितेंचा गौप्यस्फोट...More
विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, मोदी-शाह-गडकरींच्या सभा, उद्धव-राज-पवारही मतदारांना साद घालणार , दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळराष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे अजुनही संपर्कात, शिवसेना नेते अनंत गितेंचा गौप्यस्फोट तर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिल्याचा खडसेंचा दावा 2019 मध्ये 2 हजाराची एकही नोट छापली नाही, माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर, तर पुन्हा देश खड्ड्यात जाणार, राज ठाकरेंचा इशारा काँग्रेस पक्ष सावरकर विरोधी नाही, पण विचारांमध्ये मतभेद, मुंबईत मनमोहन सिंगांचं वक्तव्य, तर ओवेसी आणि कन्हैयाकुमारचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध विधानसभेला कुणाचं पारडं जड, कोणाला मिळणार बहुमत, मूड महाराष्ट्राचा, कौल मराठी मनाचा, संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन 2 दिवसांपासून नानावटी रुग्णालयात, रुटिन चेकअपसाठी अॅडमिट असल्याची रुग्णालयातील सूत्रांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निवडणूक आयोग नाशिक जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या तयारीवर नाखूश, पोलीस ऑब्झर्व्हरची तडकाफडकी बदली
, नाशिक पश्चिम या मतदार संघातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचीही तडकाफडकी बदली, नाशिकमधल्या निवडणूक तयारीवर केंद्रीय निवडणूक आयोग नाखूश
, दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
, नाशिक पश्चिम या मतदार संघातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचीही तडकाफडकी बदली, नाशिकमधल्या निवडणूक तयारीवर केंद्रीय निवडणूक आयोग नाखूश
, दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ