- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra SSC Board Result 2025 Live: ऑल द बेस्ट! दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, रिझल्ट पाहा एका क्लिकवर
Maharashtra SSC Board Result 2025 Live: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज (13 मे) जाहीर करण्यात आला.
पार्श्वभूमी
Maharashtra SSC Board Result 2025 Live: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 94.10 % ,...More
Maharashtra SSC Board Result 2025: दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; झटपट रिझल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
Maharashtra SSC Board Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर, नाशिक विभागाचा निकाल 93.04 टक्के, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
SSC result 2025: दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल 95.84 टक्के, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
SSC Result 2025 : विद्यार्थी-पालकांची प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल जाहीर; पुणे विभागाचा निकाल 94.81 टक्के, कोणता विभाग अव्वल?, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
SSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के, यंदा कोकण विभाग अव्वल, तर नागपूर विभाग तळाला; तर यंदाही पोरांपेक्षा पोरी सरस..., संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
१०० टक्के निकाल ७९२४शाळा
एकूण ९ विभाग
पुणे -१३११
नागपूर-७३६
संभाजीनगर-६८७
मुंबई-१५७९
कोल्हापूर-१११४
अमरावती-७८९
नाशिक-७७६
लातूर-४४६
कोकण-४८६
शून्य टक्के निकाल ४९ शाळा
एकूण ९ विभाग
पुणे -७
नागपूर-८
संभाजीनगर-९
मुंबई-
कोल्हापूर-१
अमरावती-४
नाशिक-४
लातूर-१०
कोकण-१
३७ केंद्रांवर ९३ गैरप्रकार घडले
राज्यातील २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के
एकूण ९ विभाग
पुणे -५९
नागपूर-६३
संभाजीनगर-२६
मुंबई-६७
कोल्हापूर-१३
अमरावती-२८
नाशिक-९
लातूर-१८
कोकण-०
१०० टक्के मिळालेले विद्यार्थी
यंदाही लातूर पॅटर्न
एकूण ९ विभाग
पुणे -१३
नागपूर-३
संभाजीनगर-४०
मुंबई-८
कोल्हापूर-१२
अमरावती-११
नाशिक-२
लातूर-११३
कोकण-९
निकालाची वैशिष्ट्ये-
-एकूण ६३ विषय त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के
- २३.४८९ शाळांपैकी ७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के
पुणे, नागपूर,छत्रपती संभाजी नगर,मुंबई,कोल्हापूर, अमरावती,नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15,58020 नोंदी केली, 15,46579 परीक्षा दिली पैकी 14,55433 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ची आकडेवारी 94.10 टक्के इतकी आहे.
-कोकण विभागाचा 98.82 टक्के निकाल. (सर्वात जास्त)
-नागपूर चा सर्वात कमी म्हणजे 90.78 टक्के इतका निकाल लागला.
यंदाही राज्यात मुलींची बाजी
मुलींचा निकाल - 96.14 टक्के
मुलांचा निकाल - 92.31 टक्के
यंदाच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरली
मागच्या वर्षीपेक्षा निकाल कमी
१.७१ टक्के निकाल कमी
पुणे -९४.८१ टक्के
नागपूर- ९०.७८ टक्के
संभाजीनगर- ९२.८२ टक्के
मुंबई-९५.८४ टक्के
कोल्हापूर- ९६.७८ टक्के
अमरावती-९२.९५ टक्के
नाशिक- ९३.०४
लातूर-९२.७७
कोकण- ९९.८२
यंदा दहावीचा निकाल ९४.१० %
कोकण विभागाची बाजी ९८.८२
नागपूर सर्वात कमी ९०.७८
यंदाही राज्यात मुलींची बाजी
- ६२ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती.
- राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आल.
- ५१३० परीक्षा केंद्र होते.
- गैर प्रकार सुरु असलेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणारा.
- ३७ केंद्राची मान्यता कायम स्वरूपी बंद होणार
- २७१ भरारी पथक होते.
यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते, अशी माहिती एसएससी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
11 वीचे वर्ग लवकर सुरू व्हावे यासाठी परिक्षा लवकर घेण्यात आली होती.
दहावीच्या निकालाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे.
मुंबई विभागातून 3 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. त्यामुळे साहजिकच यंदाही अकरावी प्रवेशासाठी आयसीएसई, सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची स्पर्धा असणार आहे.
SSC Result 2025: दरम्यान, यावर्षी बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला होता. त्यामुळं आता सगळ्यांचे लक्ष 10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळं पदवी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल. त्याचप्रमाणे, दहावीचा निकाल उद्या लागल्यानंतर लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे.
SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास 16.11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता. दहवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in वर त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, म्हणजेच रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन निकाल तपासू शकतात. निकाल कसा चेक करायचा यासंदर्भात डिटेल्स माहिती जाणून घेऊयात.
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/mahara exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharas results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results
- मुख्यपृष्ठ
- शिक्षण
- Maharashtra SSC Board Result 2025 Live: ऑल द बेस्ट! दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, रिझल्ट पाहा एका क्लिकवर