Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
NTPC विविध पदांच्या एकूण 55 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - एक्झिक्युटिव्ह फायनॅन्स (कंबाइंड सायकल पॉवर प्लांट-O&M)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 50
वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 8 एप्रिल 2022
तपशील - www.ntpc.co.in
दुसरी पोस्ट - एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स-पॉवर ट्रेडिंग)
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 4
वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 8 एप्रिल 2022
तपशील - www.ntpc.co.in
तिसरी पोस्ट - एक्झिक्युटिव्ह (BD-पॉवर ट्रेडिंग)
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 1
वयोमर्यादा – 35वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 8 एप्रिल 2022
तपशील - www.ntpc.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Jobs at NTPC वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. Click here to view advertisement वर क्लिक करा. २५ मार्च २०२२ ला प्रसिद्ध झालेली जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बँक ऑफ बडोदा
पोस्ट – ब्रांच रिसिवेबल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 159
वयोमर्यादा- 23 ते 35 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे. महाराष्ट्रात २३ जागा आहेत.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022
तपशील - www.bankofbaroda.in (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities मध्ये जा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. Know more वर क्लिक करा. Advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI