महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या 149 जागांसाठी भरती होत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

पहिली पोस्ट - इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

एकूण जागा - 94

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

दुसरी पोस्ट - वायरमन (तारतंत्री)55

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

वयाची अट: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट - www.mahadiscom.in

(RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 19 जागांसाठी संधी आहे.. यामध्ये

पहिली पोस्ट - मॅनेजर (फायनांस)

एकूण जागा - 05

शैक्षणिक पात्रता: CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (SC/ST: 55% गुण) (ii) 12 वर्षे अनुभव

दुसरी पोस्ट - चीफ मॅनेजर (फायनांस)

जागा - 01

शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (ii) 20 वर्षे अनुभव

 

तिसरी पोस्ट - ऑफिसर (फायनांस)13

शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट - www.rcfltd.com

https://drive.google.com/file/d/1eRYKdY9ofJ_36q8CPzGxDHXP4rHaqM2P/view 

https://drive.google.com/file/d/1eVP4J2_MtgQp4ULhplV_HP3sCAPJO5u9/view 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI