Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
गोवा शिपयार्ड लि.
विविध पदांची भरती निघाली आहे.
एकूण 30 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट – स्ट्रक्चरल फिटर
शैक्षणिक पात्रता - ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर), २ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 34
वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 21
वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग)
शैक्षणिक पात्रता - शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 21
वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - अनस्किल्ड
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 20
वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता- ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक), २ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 16
वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, २ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 15
वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 12
वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - इलेक्ट्रिकल मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI (इलेक्ट्रिशियन), 2 वर्षांचा अनुभव एकूण जागा – 11
वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील – goashipyard.in
पोस्ट - ट्रेनी वेल्डर
शैक्षणिक पात्रता - ITI/NCTVT (वेल्डर)
एकूण जागा – 10
वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष
(आणखीनही महत्वाच्या पदांविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख- 9 मे 2022
तपशील – goashipyard.in (या वेबसाईटवर गेल्यावर carees मध्ये advertisement वर क्लिक करा. ADVERTISEMENT NO. 04/2022 (FOR NON-EXECUTIVES) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI