मुंबई  :  अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई २५ जागांसाठी भरती निघाली आहे


पद - डी.एन.बी टीचर यामध्ये,
जनरल मेडिसीन डीएनबी टीचर ग्रेड-१,
जनरल मेडिसीन डीएनबी टीचर
अनॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-१,
अनॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-२
रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-
रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-२
ओबीजीवायडीएनबी टीचर ग्रेड-१
सर्जरी डीएनबी टीचर ग्रेड-२


अशा जागांसाठी भरती होते आहे...


शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.


अर्ज करण्यासाठी पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, महाविद्यालय इमारत, तळ मजला, रोख विभाग, खोली क्र. 15


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2021


अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in 


---------------------------------------------------


नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी


एकूण जागा : ०७ जागा


पदाचे नाव: ज्युनिअर रिसर्च फेलो


शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी फिजिक्स/केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री/ऑर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी + NET / B.Tech (मेटलर्जी/मेकॅनिकल) + GATE


वयाची अट: 28 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: अंबरनाथ (ठाणे)


थेट मुलाखत: 29 नोव्हेंबर 2021


मुलाखतीचे ठिकाण: नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबॉरेटरी, डिफेन्स मिनिस्ट्री, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शिळ बदलापूर रोड, अंबारनाथ, ठाणे- 421506


अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in 


----------------------------------------------------
(IOCL) इंडियन ऑईल


एकूण जागा : ५२७ जागा


पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण


वयाची अट: 31 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: पूर्व भारत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2021


अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com   


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI