Facebook Earning Tips: वेगवेगळ्या सोशलमीडियाप्लॅटफॉर्मवरुनक्रिएटर्स कमाई करत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि युट्यूबवरकंटेंट पोस्ट करुन कमाई करता येऊ शकते. फेसबुक सुरुवातीला कनेक्शन आणि मेसेजिंगचाप्लॅटफॉर्म होता. आता कंटेंटक्रिएटर्ससाठी कमाईचं महत्त्वाचं साधन बनलं आहे. व्हिडिओ तयार करुन पोस्ट करुन पैसे कमावण्याचा मार्ग फेसबुकवर उपलब्ध आहे. 5000 व्यूज साठी फेसबुक किती पैसे देते जाणून घेऊयात.
Facebook वरुनकमाईकशीहोते?
Facebook वरुनव्हिडिओद्वारेपैसेकमावण्यासाठीफेसबुकमॉनिटायझेशनप्रोग्रॅमचाभागहोणंआवश्यकअसतं. यासाठीकाहीअटीपूर्णकराव्यालागतात. ज्यानुसारपेजलाठराविकफॉलोअर्सअसावेत, व्हिडिओअपलोडकरण्यातसातत्यअसावं, फेसबुकच्याकम्युनिटीगाईडलाइन्सचंआणिमॉनिटायझेशनपॉलिसीचंपालनकेलेलंअसाव. याअटीपूर्णकेल्यानंतरव्हिडिओतइनस्ट्रीमएड्सम्हणजेचव्हिडिओतसुरुअसणाऱ्याजाहिरातीललावूशकता. यातूनफेसबुकक्रिएटर्सलापैसेदेते.
5000व्यूजवरकितीपैसेमिळतात?
सर्वातमोठाप्रश्नम्हणजे5000 साठीकितीपैसेमिळतातअसाप्रश्नअसूशकतो. मात्र, याचाकाहीनिश्चितदरनाही, कारणकमाईकाहीगोष्टींवरुनठरते. तेम्हणजेदर्शककोणत्यादेशातूनआहेत. व्हिडिओकितीवेळाचाआहे. जाहिरातीकितीदाखवल्या. व्हिडिओवरएंगेंजमेंट (लाईक, कमेंटआणिशेअर) कितीआहे. सामान्यपणेपाहिलंतरफेसबुकवरुन5000 व्यूजसाठी50 रुपयांपासून200 रुपयांपर्यंतकमाईहोऊशकते. दर्शकअमेरिका, यूरोपसारख्यादेशातूनअसतीलतरअधिकरक्कममिळूशकते. भारतासारख्यादेशातीलदर्शकअसतीलत्यातुलनेतकमीमिळतात.
फेसबुकवरुनअधिककमाईकरायचीअसल्यासकाहीगोष्टीलक्षातठेवल्यापाहिजेत. व्हिडिओआकर्षकआणिमोलिकअसावा. व्हिडिओचाकालावधी3 मिनिटांपासूनअधिकठेवलातरIn-Stream Adsलागूशकतात. अधिकएंगेजमेंटमिळवण्याचाप्रयत्नकरावा. आपलाव्हिडिओवेगवेगळ्याप्लॅटफॉर्मआणिग्रुपमध्येशेअरकराज्यामुळंअधिकदर्शकमिळूशकतात.
फेसबुकवरव्हिडिओकातयारकरावेत?
YouTubeप्रमाणंFacebookदेखीलकंटेंटक्रिएर्ससाठीमोठाप्लॅटफॉर्मआहे. दररोजलाखो-करोडोलोकव्हिडिओपाहतात. सातत्यपूर्णमेहनतआणियूनिककंटेंटपोस्टकेलातरव्हिडिओआणिफॉलोअर्सवाढूशकतात. वाढलेलेव्यूजकमाईवाढवूशकतात.
