मुंबई : जुलै महिना संपत आला आहे. आता सर्वांना ऑगस्ट महिन्याची चाहूल लागली आहे. अनेकजण आगामी महिन्यात करावयाच्या कामांची यादी करत आहेत. गुंतवणूकदार पुढच्या महिन्यात गुंतवणुकीसाठी कोणते शेअर योग्य असतील, हे शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी एका महिन्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी योग्य ठरू शकणाऱ्या काही शेअर्सची यादी जाणून घेऊ या.. 


ऑगस्ट महिन्यासाठी खरेदी करू शकता खालील स्टॉक्स


झी बिझनेस या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने आगामी एका महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवण्यासाठी योग्य असलेले काही शेअर्स सांगितले आहे. तुम्ही हे शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत ठेवू शकता. या शेअर्ससाठी आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्टॉप लॉस, टार्गेट दिले आहे.  ऑगस्ट महिन्यासाठी खालील स्टॉक खरेदी करू शकता 


1. शेअर बाजाराचे एक्स्पर्ट म्हणून ओळख असणाऱ्या राकेश बन्सल यांनी काही शेअर्स सुचवले आहेत.
 
Ashok Leyland - खरेदी करा
टार्गेट - 250
स्टॉप लॉस - 220


टाटा पॉवर (Tata Power) - स्टॉक्स खरेदी करा


टार्गेट - 443
स्टॉप लॉस- 411


2. कुणाल सरावगी यांनी सांगितले खालील स्टॉक्स


अशोक लेलँड- स्टॉक्स खरेदी करा


टार्गेट - 238/245
स्टॉप लॉस- 232


 इन्फो एज (Info Edge)- खरेदी करा


टार्गेट - 7160/7300
स्टॉप लॉस - 6930


3. सच्चिदानंद उत्तेकर यांनी सुचवलेले शेअर्स


मारुती सुझुकी (Maruti Suzuki)- शेअर्स खरेदी करा


टार्गेट - 13700
स्टॉप लॉस- 12050


BPCL Fut - स्टॉक्स खरेदी करा


टार्गेट - 365
स्टॉप लॉस - 308


4. संदीप जैन यांनी सुचवलेले शेअर्स 


Abbott India - शेअर्स खरेदी करा 


टार्गेट - 28950/29530
स्टॉप लॉस- NA


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


15 दिवसांसाठी 'या' बेस्ट स्टॉक्समध्ये गुंतवा अन् मिळवा भरघोस परतावा!


आरारारा... खतरनाक! 'या' पेनी स्टॉकने पाडलाय पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांना दिले तब्बल 11000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स


आयटीआर भरण्याची मुदत खरंच वाढली का? नेमकं सत्य काय? वाचा प्राप्तिकर विभागाने काय सांगितलं!