मुंबई : सध्या देशात क्रेडिट कार्डचा (Credit Card Rule Change) वापर वाढला आहे. लोक क्रेडिट कार्डचा वापर खरेदी तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी करतात. क्रेडिट कार्डच्या (SBI Credit Card) माध्यमातून लोक वेगवेगळे रिवॉर्ड पॉइंट्सही मिळवतात. दरम्यान, एसबीआय बँकेने याच रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अनेक क्रेडिट कार्ड धारकांना फडका बसणार आहे. 


बँकेने नेमका काय निर्णय घेतला आहे?


एसबीआयने क्रेडिट कार्डच्या रिवॉर्डमध्ये मोठा बदल केला आहे. हा बदल 2024 मध्ये होणार आहे. या बदलानुसार शासकीय विभागाशी केलेल्या व्यवहारावर रिवॉर्ड्सचा फायदा मिळणार नाही. एसबीआयच्या 46 क्रेडिट कार्डला हा नियम लागू होणार आहे.  


या 46 क्रेडिट कार्डधारकांना फटका 


ऑरम
एसबीआय कार्ड एलिट
एसबीआय कार्ड एलिट अॅडव्हांन्टेज
एसबीआय कार्ड पल्स
एसबीआय कार्ड प्राइम
एसबीआय कार्ड प्राइम ॲडव्हान्टेज
SBI कार्ड प्लॅटिनम
SBI कार्ड प्राइम प्रो
SBI कार्ड प्लॅटिनम ॲडव्हान्टेज
गोल्ड एसबीआय कार्ड
गोल्ड क्लासिक एसबीआय कार्ड
गोल्ड डिफेन्स एसबीआय कार्ड
गोल्ड अँण्ड मोअर SBI कार्ड
गोल्ड अँण्ड मोअर ॲडव्हान्टेज SBI कार्ड
सिम्पल सेव्ह SBI कार्ड 
एसबीआय प्लॅटिनम कार्ड 
गोल्ड अँण्ड मोअर टायटॅनियम एसबीआय कार्ड
कृषक उन्नती एसबीआय कार्ड
सिम्पल सेव्ह मर्चंट SBI कार्ड 
सिम्पलसेव्ह UPI SBI कार्ड 
SIB प्लॅटिनम कार्ड
KVB SBI प्लॅटिनम कार्ड
KVB SBI गोल्ड अँण्ड मोअर कार्ड
केव्हीबी एसबीआय सिगनेचर कार्ड
कर्नाटक बँक एसबीआय प्लॅटिनम कार्ड
कर्नाटक बँक एसबीआय सिंपली सेव्ह कार्ड
कर्नाटक बँक एसबीआय कार्ड प्राइम
अलाहाबाद बँक एसबीआय कार्ड एलिट
अलाहाबाद बँक एसबीआय कार्ड प्राइम
अलाहाबाद बँक एसबीआय सिंपलसेव्ह कार्ड
सिटी युनियन बँक एसबीआय कार्ड प्राइम
सिटी युनियन बँक सिंपली सेव्ह एसबीआय कार्ड
सेंट्रल बँक एसबीआय कार्ड एलिट
सेंट्रल बँक एसबीआय कार्ड प्राइम
सेंट्रल बँक सिम्पल सेव्ह SBI कार्ड 
यूको बँक एसबीआय कार्ड प्राइम 
UCO बँक फक्त सिम्पली सेव्ह SBI कार्ड 
PSB SBI कार्ड एलिट
PSB SBI सिम्पली सेव्ह  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी? अन्यथा होऊ शकते फसवणूक


भारतीय केशरला सोन्याचा दर, 1 किलोसाठी तब्बल 4.95 लाख रुपये, दर वाढण्याचं कारण काय? 


खाकी वर्दी उतरवली, शेतीची कास धरली, पांढऱ्या चंदन शेतीचा अनोखा प्रयोग, मिळणार कोट्यावधी रुपये