सण-उत्सवांच्या काळ जवळ आला आहे.  अनेकदा सण-उत्सव अनेक प्रथा आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावतो. खरेदी करताना स्वस्त कपडे, खाद्यपदार्थ आणि सजावटीची खरेदी केली जाते आणि नंतर पश्चात्ताप होतो. म्हणून लोकांनी वर्षभरातील अशा 'महत्त्वाच्या' कार्यक्रमांचे आर्थिक नियोजन करणे आणि त्यानुसार खर्च करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्यानंतर खर्चाचा फटका सहन करावा लागणार नाही


सणासुदीच्या काळात खर्चाचे उत्तम नियोजन करण्यासाठी टिप्स
1. स्मार्ट बजेटची योजना करा आणि तुमच्या खर्चाचा अंदाज घ्या
2. आवश्यक वस्तूंची यादी तयार करा आणि अनियोजित किंवा  अनावश्यक खरेदी टाळा
3. ऑफर आणि सवलतींचा लाभ घ्या
4. खर्च करण्याऐवजी गुंतवणूक करा