Stock Market : सेन्सेक्स (Sensex)  377 अंकांनी कोसळला असून निफ्टी (nifty) देखील 97 अंकांनी खाली आला आहे. जगभरातील बाजारात सर्वत्र ‘रेड’ चित्र पाहायला मिळत आहे. अनेक बाजारपेठा कोसळल्या आहेत. त्यामुळे सध्या शेअर मार्केची स्थिती काहीशी चिंताजनक असल्याचे पाहायला मिळत आहे. 


अमेरिका व्याजदर वाढीबाबत निर्णय


चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदावल आहे. याचा परिणाम आशियाई बाजारांवर होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांत अमेरिका व्याजदर वाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष मागील 2 वर्षांपासून महामारीमुळे स्थिर असलेल्या व्याजदराकडे आहे. माॅस्को एक्सचेंज देखील 6 टक्क्यांनी गडगडला आहे. 


या कंपन्यांचे शेअर्स घसरले 
टाटा स्टिल, महिंद्रा ॲंड महिंद्राचे स्टाॅक वधारलेत आहेत. तर इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.







महत्त्वाच्या बातम्या:


ब्रिटनच्या न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका, लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचे आदेश


ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO


Fixed Deposit : करमुक्त मुदत ठेवींचा कालावधी पाच वरून तीन वर्षे करावा ; बँकांची सरकारकडे मागणी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha