Gold Rate Today : सोन्याच्या किमतीने 5 महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली आहे. देशांतर्गत बाजारात, MCX वर सोन्यामध्ये 372 रुपयांची वाढ झाली आहे. तर आजचा सोन्याचा दर 54,150 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. सोन्याच्या वाढलेल्या दराबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एक किलो चांदीचा दर 67,020 रूपये आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तब्बल 811 रुपयांची चांदीच्या दरात वाढ दिसून आली आहे.   

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  54,15022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 49,638

1 किलो चांदीचा दर - 67,020

पुण्यातील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,15022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,638

1 किलो चांदीचा दर - 67,020

नाशिकमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,15022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,638

1 किलो चांदीचा दर - 67,020

नागपूरमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,150

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,638

1 किलो चांदीचा दर - 67,020

दिल्लीमधील सोन्याचे दर  

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,050

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,546

1 किलो चांदीचा दर - 66,920

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,080

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,573

1 किलो चांदीचा दर - 66,940

जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे. स्पॉट चांदी $0.28 प्रति औंस आणि चांदीचा दर $22.62 प्रति औंस वर मजबूत आहे.

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Share Market Opening Bell: शेअर बाजारात नफावसुलीचा जोर, सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला