Gold Rate Today : चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जागतिक बाजारातील डॉलरच्या संख्येत वाढ यामुळे भारतातही सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) वाढ झाली आहे. आज वर्षातील शेवटचा दिवस. नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी सोनं हा उत्तम पर्याय मानला जातो.  तसेच लग्नसराईचे दिवस असल्यामुळे ग्राहक सोन्या-चांदीची खरेदी करतात. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीमुळे भारतातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 55,030 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,290 रुपये आहे. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  55,03022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 50,444

1 किलो चांदीचा दर - 69,290

पुण्यातील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,03022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,444

1 किलो चांदीचा दर - 69,290

नाशिकमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,03022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,444

1 किलो चांदीचा दर - 69,290

नागपूरमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,030

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,444

1 किलो चांदीचा दर - 69,290

दिल्लीमधील सोन्याचे दर  

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,940

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,362

1 किलो चांदीचा दर - 69,170

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,960

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,380

1 किलो चांदीचा दर - 69,200

जागतिक बाजारपेठेतील दर : 

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत. 

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Petrol Diesel Price Today: वर्षाच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ? जाणून घ्या आजचे दर