Gold Rate :रशियाआणियूक्रेनयांच्यातीलसंघर्षचर्चेतूनसंपण्याचीचिन्हंनिर्माणझाल्यानंसोनेदरावरत्याचापरिणामझालाआहे. गेल्या 10 दिवसांपासूनसोन्याच्यादरातघसरणझालीआहे. यामहिन्याच्यासुरुवातीलासोन्याचेदरउच्चांकावरपोहोचलेहोते. मात्र, त्यानंतरसोन्याच्यादरातघसरणझाल्याचंपाहायलामिळतआहे. सोनेखरेदीकरणाऱ्यागुंतवणूकदार, व्यापारीआणिज्वेलर्सयावरनजरठेवूनआहेत. 8 ऑगस्टलासोन्याच्यादराततेजीपाहायलामिळालीहोती. त्यानंतरसोन्याच्यादरातघसरणपाहायलामिळाली. 18 ऑगस्टला 22 कॅरेटसोन्याचाएकातोळ्याचादर 92800 इतकाहोता.
सोन्याच्यादरातघसरणसुरु
सोन्याच्यादरातीलघसरणीचंज्वेलर्सनंस्वागतकेलंआहे. त्यांच्यामतेदीर्घकाळापासूनसोनेखरेदीसाठीथांबलेल्यासोनेखरेदीदारांनाबाजारातपुन्हाखरेदीसुरुकरण्याचीसंधीआहे. बाजारजाणकारांच्यामतेसध्याचीघसरणजागतिकआर्थिकसंकेतांमुळंआणिजिओपॉलिटिकलतणावकमीझाल्यानंझालीआङे. जेएमफायनान्शिअलसर्व्हिसेसचेकमोडिटीअँडकरंटरिसर्चउपाध्यक्षप्रणवमेहरयांनीपुढीलआठवड्यातसोनेदराबाबतमिश्रघडामोडीपाहयलामिळूशकतातअसाअंदाजवर्तवलाआहे. अमेरिकेचीआर्थिकआकडेवारीआणिपुढीलमहिन्यातहोणाऱ्याफेडरिझर्व्हच्याबैठकीकडेसर्वाचंलक्षलागलंआहे
सोनेदरकसेराहणार?
पुढीलकाळातसोन्याच्यादरावरआंतरराष्ट्रीयघडामोडींचापरिणामपाहायलामिळूशकतो. मोतीलालओसवालफायनान्शिअलच्यामानवमोदीयांच्यानुसारसुरक्षितगुंतवणूकम्हणूनसोन्याचीमागणीघटण्याचंकारणआंतरराष्ट्रीयपातळीवरीलतणावकमीहोतअसल्याचंचित्रआहे. रशियाआणियूक्रेनयांच्यातीलयुद्धचर्चेतूनथांबवण्याचेप्रयत्नआहेत. डोनाल्डट्रम्पआणिव्लादिमीरपुतिनयांच्यातीलचर्चेनंतरतणावकमीझालाआहे. अमेरिकाआणिचीनयांच्यातीलतणावकमीझाल्यानंदेखीलसुरक्षितगुंतवणूकम्हणूनसोन्याचीमागणीघटलीआहे.
सोन्याचेआजचेदर
सराफाबाजारात24 कॅरेटसोन्याचादर102120 रुपयेएकतोळाइतक्यावरआहे. आज24 कॅरेटसोन्याचेदर477 रुपयांनीकमीझाले. तर, चांदीचेदर885 रुपयांनीघसरले. चांदीचाआजचादर113165 रुपयेकिलोआहे. 23 कॅरेटसोन्याच्यादरात475 रुपयांचीघसरणझाल्याचंपाहायलामिळालं. 22 कॅरेटसोन्याचादर437 रुपयांनीघसरुन90818रुपयांवरआला. दरम्यान, 2025 मध्येसोन्याचेदर23046 रुपयांनीवाढलेआहेत. तर, चांदीच्यादरात27148 रुपयांचीवाढझालीआहे. 2025 मधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोने दरांवर दिसून आला आहे. सोने दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
