Continues below advertisement

मुंबई : राज्यात आणि मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या 14 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे, जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी या गाड्यांचा समावेश आहे.

पावसामुळे रद्द झालेल्या गाड्या

11007 Deccan Express CSMT (मुंबई) पुणे

Continues below advertisement

11008 Deccan Express पुणे CSMT (मुंबई)

22105 Indrayani Express CSMT (मुंबई) पुणे

22106 Indrayani Express पुणे CSMT (मुंबई)

22122 Jhelum Express (short distance cancelled segment) पुणे CSMT (मुंबई)

20705 Jalna – Mumbai CSMT Jan Shatabdi Express जालना CSMT (मुंबई)

11011 Dhule – Mumbai CSMT Express धुळे CSMT (मुंबई)

11012 Mumbai CSMT – Dhule Express CSMT (मुंबई) धुळे

Short Originating (पुणे/पनवेल येथून पुढे सुरू होणाऱ्या) गाड्या

16339 CSMT – Nagercoil Pune – 00:20 (20.08.25)

12115 CSMT – Hospet Pune – 01:20 (20.08.25)

12115 CSMT – Solapur Pune – 02:20 (20.08.25)

22115 CSMT – Manmad Igatpuri – 20:47 (20.08.25)

20111 CSMT – Madgaon Panvel – 00:25 (20.08.25)

12112 CSMT – Amravati Nashik Road – 00:02 (20.08.25)