Dhanteras 2021 : एक रूपयांमध्ये सध्या कोणतीही मोठी किंवा मौल्यवान गोष्ट खरेदी करता नाही. पण सोनं किंवा चांदी तुम्हाला एक रूपयांना मिळाले तर? अनेक लोक धनत्रयोदशीला सोने आणि चांदी (Gold-Silevr) खरेदी करतात. पण बजेट कमी असल्याने काही लोकांना सोनं किंवा चांदी घेता येत नाही. आता केवळ एक रूपयामध्ये मिळवा चांदी किंवा सोन्याचे नाणे. जाणून घ्या पद्धत-
तुम्ही डिजीटल गोल्डच्या पद्धतीने तुम्ही फक्त एक रूपयांमध्ये सोन्याचे नाणे खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला पेटीएम, गुगल पे आणि फोनपे हे अॅप्स फोनमध्ये इनस्टॉल करावे लागतील. या अॅपसोबतच तुम्ही HDFC Bank Securities आणि मोतीलाल ओसवाल सारख्या मोठ्या ब्रोकरेज हाउसमधून देखील सोने किंवा चांदीचे नाणे खरेदी करू शकता. या सुविधेची खास गोष्ट ही आहे की, घर बसल्या तुम्ही कमी किंमतीमध्ये सोनं आणि चांदी घरेदी करू शकता.
असे खरेदी करा गोल्ड कॉइन (How can you buy gold coin in 1 rupees)
- सर्व प्रथम गूगल प्ले स्टोअर ओपन करा
- त्यानंतर खाली स्क्रॉल करा. तुम्हाला एका गोल्ड आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा
- त्यामधील मॅनेज यूअर मनी हे Buy Gold ऑप्शन सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुम्हाला जितक्या किंमतीचं सोनं खरेदी करायचं आहे, त्याची अमाउंट भरावी लागेल.
- या सोन्यावर तुम्हाला 3% जिएसटी देखील भरावा लागेल.
Diwali 2021: दिवाळीमध्ये भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहा; खरेदी करताना ही घ्या काळजी
- यामध्ये तुम्हाला सोनं खरेदी आणि विक्रीचा देखील ऑपशन दिसेल,
- जर तुम्हाला सोनं विकायचं असेल तर सेल या ऑप्शनवर क्लिक करा.
Dhanteras 2021 : आरोग्यम् धनसंपदा... धनत्रयोदशीची प्रथा, पूजा,विधी आणि शुभ मुहूर्त!
Diwali 2021 Skin Care: फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्लोइंग स्किनसाठी ट्राय करा 'या' सोप्या टिप्स
Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू