Continues below advertisement

टॉप स्टोरीज फ्रॉम सुनील दिवाण, एबीपी माझा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत, त्यासाठीच शक्तिपीठ महामार्गातून हजारो कोटी गोळा करायचेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल
आषाढीच्या पूजेला येताय, जनाची नाही मनाची तरी लाज वाटू द्या, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, म्हणाले सरकारनं 44 लाख शेतकऱ्यांचा विश्वासघात केला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
माढ्यात सख्खा भाऊच झाला वैरी! जुन्या कौटुंबिक वादातून भावानं अन् पुतण्याने भावावर केला सपासप वार; नेमकं काय घडलं?
पाऊस न आल्याने भीमा नदीतील पाणी आटलं, महाकाय मासा जाळ्यात सापडला, आकार पाहून डोळे विस्फारले
'पवार साहेबांचे वय आणि पक्षापुढील अडचणी पाहता आमदार फुटले तर ते...'; पवारांचा विश्वासू शिलेदाराच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
रिलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा उलटफेर; मृत्यूच्या 25 दिवसांनी पती निलेशविरोधात गुन्हा दाखल
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
गणेश नाईक कद्रू मनाचा अन् अल्पसंतुष्ट माणूस, शरद पवारांच्या मदतीने महायुतीचे सरकार पाडायचाही प्रयत्न; शहाजी बापूंची घणाघाती टीका
तांदूळवाडीत रस्त्याला लागूनच 3 धोकादायक विहिरी, आठ जणांचा बळी गेल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर, जबाबदार कोण?
'मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय'; मित्रपक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळांचे मोठे भाष्य
पंढरपूर अपघात प्रकरण! 8 भाविकांचा मृत्यू, या अपघाताची चौकशी व्हावी, प्रणिती शिंदेंची मागणी, चौकशीच्या सूचना दिल्याची पालकमंत्र्यांची माहिती 
पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा; पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा करुण अंत, दैव बलवत्तर असल्याने 6 जणांचा जीव वाचला
Pandhapur Accident: मोठी बातमी! भाविकांच्या वाहनावर काळाचा घाला, पिकअप वाहन विहिरीत पडले; 8 जणांचा मृत्यू
रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
रस्त्यावर उतरा, मंत्र्यांना फिरु देऊ नका, कर्जमाफीच्या मुद्यावरुन खासदार निलेश लकेंचा सरकारवर हल्लाबोल 
उद्योगपतींचे वीस लाख कोटींचं कर्ज माफ करून बँका अडचणीत आल्या नाहीत, शेतकरी कर्जमाफीने कशा येतील? रोहित पवारांचा संतप्त सवाल; म्हणाले....
जयंत पाटलांना त्यांच्या घरी कोणी विचारत नाही म्हटलं तर चालेल का? जयकुमार गोरेंचा पलटवार 
ओबीसींना डावललं तर तुमचं अस्तित्व काळच ठरवेल; लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा
सोलापूर विधानपरिषद निवडणूक! 616 पैकी मला 550 मतं मिळतील, राजेंद्र राऊतांनी व्यक्त केला विश्वास 
मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
​कुर्डुवाडी-बार्शी रोडवर भीषण अपघात, एसटी-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत पती-पत्नी जागीच ठार; 7 वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली
Sponsored Links by Taboola