ज्ञानेश कुमारांना काढून टाका, कर्जमाफी द्या, जरांगे पाटलांचं आवाहन, म्हणाले, आता संयमाचा बांध तुटणारच
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना महसूल विभागाचा दणका; जालन्यातील 21 वाळू माफियांना नोटीस, 3 दिवसात खुलासा न केल्यास दंडात्मक कारवाईची बडगा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या दुष्काळ दौऱ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत 12 हजार उकळले, जरांगेंच्या आंदोलनातही केलेली लूटमार
सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास; मनोज जरांगे म्हणाले 'ईडी येऊ द्या, सीबीआय येऊ द्या, काहीही येऊ द्या. ज्याला...'
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?