Continues below advertisement
टॉप स्टोरीज फ्रॉम प्रणय निर्बाण, एबीपी माझा
अमरावती
कर्जाचा वाढता बोजा, सरकारकडे 2 कोटी 50 लाखांचं बिल प्रलंबित, वर्षभरापासून मंत्रालयात चकरा, अमरावतीत कंत्राटदारानं उचललं टोकाचं पाऊल
राजकारण
अमरावती शिक्षक मतदारसंघात दोन्ही आघाड्यांत बिघाडी? भाजपच्या 3 बड्या नेत्यांचं बंड, शिवसेनेच्या माजी आमदारानेही दंड थोपटले; तर काँग्रेस-उबाठामध्ये मैत्रीपूर्ण लढत?
क्राईम
सात दिवसांपासून 21 वर्षीय तरुणी संशयास्पदरित्या बेपत्ता, पोलिसांकडूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप; अमरावती पोलीस ठाण्यात भाजपच्या शिवराय कुलकर्णींचा ठिय्या
क्राईम
सत्ताधरी आमदाराच्या PAचा फोन अन् नियम डावलून ट्रॉली थेट समृद्धीवर?; अमरावतीतील दुर्गादेवी मूर्ती भीषण अपघातासंदर्भात मोठी अपडेट
राजकारण
अमरावतीत शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेस आमने-सामने; विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट?
क्रीडा
आशियाई क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या कुमकुमने इतिहास रचला! महिलांच्या तिरंदाजी रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक, आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
क्रीडा
ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या कुमकुम मोहोडचा सुवर्णवेध; पदार्पणातच इतिहास रचला
राजकारण
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
महाराष्ट्र
सततची नापिकी, कर्जाचा वाढता भार अन् त्यात दुष्काळ, बळीराजाच्या संयमाचा बांध फुटला, राबत्या शेतात जीवन संपवलं; अमरावती हादरलं!
राजकारण
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, दिवाळीच्या आत खात्यात पैसे येणार; आमदार रवी राणा अन् आमदार प्रवीण तायडे यांचा बळीराजाला शब्द
अमरावती
रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
अमरावती
अमरावतीत 24 तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; कुटुंबीयांची भेट घेतल्यावर नवनीत राणांना अश्रू अनावर, म्हणाल्या, 'चॉपरने शोध घेऊन ठार करा'
अमरावती
MPSC पेपरफुटी प्रकरण! अमरावतीत हजारो विद्यार्थ्याचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
क्राईम
अनेक वर्षांचे प्रेमसंबंध संपले, ब्रेकअप झालं अन्..., तरुणाकडून रागाच्या भरात तरुणीवर सपासप वार, अमरावतीच्या भरचौकात घडली घटना
राजकारण
अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचार,12 लाखाचे व्हेंटिलेटरची साडे बावीस लाखात खरेदी; माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुखांचा गंभीर आरोप
राजकारण
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
राजकारण
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
अमरावती
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावती
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
अमरावती
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
अमरावती
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
महाराष्ट्र
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
राजकारण
'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
अमरावती
धक्कादायक! अमरावतीत भीषण अपघात, भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू