Weekly Horoscope 28 April To 04 May 2025 : एप्रिल महिन्याचा शेवटचा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) -  मंगळवारटीप ऑफ द वीक - तुमच्या निर्णयासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - विकेंडचा चांगला अनुभव घ्याल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. स्वत:चा मान राखा. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील. आनंदात आठवडा जाईल. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - इतरांच्या भावनांमध्ये स्वत:ला अडकू देऊ नका. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - या आठवड्यात अनेक नवीन गोष्टी तुमच्याबरोबर घडतील. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - फिरायला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - धार्मिक कार्यात जास्त मन गुंतेल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Gochar 2025 : तब्बल 27 वर्षांनंतर शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होणार प्रवेश; 'या' 3 राशींचे टेन्शन होणार खल्लास, मिळणार बंपर लाभ