Weekly Horoscope 24 To 30 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाचा नोव्हेंबर (November) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. इतरांची चिंता करु नका.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा लकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात अनेक शुभ घटना घडतील.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - नोकरीत लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - कामातून ताण निघून जाईल. सकारात्मक गोष्टी घडतील.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - रविवारटीप ऑफ द वीक - काही गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा काळ शुभ आहे.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने प्रवासाला जाण्याचे योग येतील.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार कराल. ठरवलेली कामे पूर्ण होतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - कोणतंही काम करण्यााधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाची तुलना इतरांशी करु नका.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :