Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : अवघ्या दोन दिवसांत नवीन आठवडा सुरू होणार आहे. जून 2024 चा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.
मेष (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जा. छोट्या-छोट्या आव्हानांना घाबरू नका.
वृषभ (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आयुष्यात लवकरच चांगले दिवस येतील. फक्त संयम ठेवा.
मिथुन (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या सहकाऱ्यांशी चांगला ताळमेळ ठेवा. त्यांच्या मदतीने तुम्हाला बळ येईल.
कर्क (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - अहंकार आणि राग यापासून दूर राहा.
सिंह (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा.
कन्या (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या पार्टनरबरोबर नात्यात अधिक गोडवा वाढेल.
तूळ (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. अन्यथा तुमच्या समस्या अधिक वाढतील.
वृश्चिक ( Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूचं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वाद-विवादांपासून दूर राहा.
धनु (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक बाबतीत लक्ष ठेवा. विनाकारण पैसे खर्च करू नका.
मकर (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - स्वत:ला असुरक्षित वाटू देऊ नका. तुमच्या योजनांचा कृतीत समावेश करा. तुम्हाला नक्की यश मिळेल.
कुंभ (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक विचार येतील. अशा वेळी सकारात्मक विचार करा.
मीन (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :