Weekly Horoscope 22 to 28 April : नवीन आठवडा सुरू होणार आहे. एप्रिल 2024 चा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.


मेष  (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) -  रविवार
टीप ऑफ द वीक - प्रवासासाठी वेळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला लाभ मिळेल. 


वृषभ (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला लवकरच काही कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


मिथुन (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक विचार ठेवा, भूतकाळावर लक्ष केंद्रित करू नका. काळानुसार परिस्थितीही बदलेल.  


कर्क  (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आव्हानांना घाबरू नका, धैर्याने त्यांचा सामना करा, तुम्हाला लाभ मिळतील. झाडांना पाणी दिल्याने तुम्हाला बरं वाटेल. 


सिंह  (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) -  3
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - अनावश्यक नकारात्मक विचार टाळा. कोणाचाही तिरस्कार करू नका. ध्यान करा. 


कन्या (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - भगवान शंकराची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतील, नवीन संधी देखील उपलब्ध होतील.    


तूळ (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या सभोवतालच्या लोकांपासून सावध रहा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या.


वृश्चिक ( Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला प्रामाणिकपणे घेतलेल्या निर्णयांमध्ये यश मिळेल. जीवनात नवीन संधीही मिळतील.


धनु (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राहील, देवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत असतील. काही मोठे निर्णय घ्यावे लागतील.  


मकर  (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभ होईल, चांगल्या कल्पना तुमच्या मनात येतील. सूर्यदेवाला रोज जल अर्पण करा.


कुंभ (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - वेळेनुसार परिस्थिती सुधारेल. तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका.


मीन (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कुटुंबातील सदस्यांपासून सावध राहा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : मारुतीरायाची पूजा करणाऱ्यांना शनि का त्रास देत नाही? जाणून घ्या खरं कारण