Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : जुलै 2024 चा नवीन आठवडा सुरू होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.


मेष  (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा 
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) -  मंगळवार
टीप ऑफ द वीक - यात्रेचे योग जुळून आले आहेत. घरी पाहुण्यांचं देखील आगमन होऊ शकतं. 


वृषभ (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - जोडीदाराबरोबर वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. 


मिथुन (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. कोणाला जज करू नका. 


कर्क  (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - समाजात तुमच्या मान-सन्मानात वाढ झालेली दिसेल. 


सिंह (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - मरुन 
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शनिवार 
टीप ऑफ द वीक - कौटुंबिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल. सूर्य देवाला नियमित जल अर्पण करा. 


कन्या (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - व्हॉयलेट
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कोणाच्याच बोलण्यात येऊ नका. नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. 


तूळ (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. सकारात्मक विचारसरणी ठेवा. 


वृश्चिक ( Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - स्वत:साठी वेळ काढा. झोपेच्या वेळा बदलण्याचा प्रयत्न करा. 


धनु (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर आयुष्यात चांगले बदल घडू लागतील. देवावर विश्वास ठेवा. 


मकर  (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा 
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - पार्टनरबरोबर चांगला वेळ जाईल. मनात कोणताच गैरसमज ठेवू नका. 


कुंभ (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील. स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. 


मीन (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार 
टीप ऑफ द वीक - धैर्यशील राहा. वेळ आणि परिस्थिती नियंत्रणात येईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शनीची वक्री चाल! पुढचे 118 दिवस 'या' 3 राशी होतील मालामाल; प्रत्येक क्षेत्रात मिळेल भरघोस यश