Weekly Horoscope 15 To 21 December 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबरचा (December) महिना सुरु झाला आहे. वर्षाचा शेवटचा महिना असल्या कारणाने हा महिना फार खास आहे. त्यानुसार, डिसेंबरचा तिसरा आठवडा नेमका कसा असणार? याची अनेकांना उत्सुकता असते. या आठवड्यात गुरु, बुध ग्रहांसह अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - महत्त्वाच्या कामासाठी जास्त वेळ घालवू नका. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - नारिंगीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल.  

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - इतरांकडून उधारीचे व्यवहार करणं बंद करा. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमच्यातील नेतृत्वक्षमता चांगली दिसून येईल.  

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - मोरपिसीलकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - तुमची अनेक रखडलेली कामे या आठवड्यात तुम्ही पूर्ण करु शकता. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्ही घ्याल. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - तुमच्यातील संयम ढळू हेऊ नका. पार्टनरची साथ मोलाची ठरेल. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - रविवार टीप ऑफ द वीक - एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा बेस्ट ठरणार आहे. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - धार्मिक कार्यात तुमची अचानक रुची वाढेल. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - तांबडालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - हा आठवडा खास तुमच्यासाठी असेल. कारण तुम्ही जे मागाल ते तुम्हाला या आठवड्यात मिळेल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा भाग्याचा! कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य