Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मे महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे.हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.


मेष रास (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - प्रवासाचे योग लवकरच जुळून येतील. तुमची रखडलेली कामे लवकर पूर्ण करा. 


वृषभ रास (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - आयुष्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या आव्हानांना घाबरू नका. पूर्ण आत्मविश्वासाने संकटांचा सामना करा. तुम्हाला नक्की यश मिळेल.


मिथुन रास (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा 
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार 
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. तसेच, घरच्यांना तुमची दृष्ट काढायला सांगा. 


कर्क रास (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार 
टीप ऑफ द वीक - तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला रोज कमीत कमी अर्धा तास योगा तसेच ध्यान करणं गरजेचं आहे.   


सिंह रास (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा 
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - मंगळवार 
टीप ऑफ द वीक - येणाऱ्या काळात यश तुमच्या बरोबर असेल. तुम्ही मात्र, मेहनत घेत राहा.


कन्या रास (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कोणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप करू नका.


तूळ रास (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला लवकरच यश मिळेल. तसेच, अचानक धनलाभाचेही संकेत आहेत.  


वृश्चिक रास (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा 
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार 
टीप ऑफ द वीक - प्रवासाला जाण्याचा योग लवकरच जुळून येईल. धार्मिक कार्यात मन गुंतून राहील.   


धनु रास (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - सोमवार 
टीप ऑफ द वीक - कौटुंबिक सुख-शांतीत वाढ होईल. तसेच, लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते.


मकर रास (Capricorn)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. कोणाकडून कोणतीच अपेक्षा करू नका.   


कुंभ रास (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा 
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - देवाची सदैव तुमच्यावर कृपा असणार आहे. कोणतंही कार्य सुरु करण्यासाठी हा काळ शुभ आहे.


मीन रास (Pieces)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार 
टीप ऑफ द वीक - इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तसेच, तुमच्या कौटुंबिक नात्याला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Budh Gochar 2024 : आज संध्याकाळपासूनच 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; बुधाचं होतंय मेष राशीत मार्गक्रमण; पुढचे काही दिवस अत्यंत सुखाचे