Weekly Horoscope 12 To 18 August 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑगस्ट 2024 चा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया


मेष  (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) -  मंगळवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबासाठी वेळ काढा, तुमचं मन प्रसन्न राहील.


वृषभ (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या जोडीदाराशी वाद टाळा, तुमच्या जोडीदाराला काही भेटवस्तू आणा.


मिथुन (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - विरुद्ध लिंगाशी भागीदारी यश देईल.


कर्क  (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवा, कोणालाही निराश करू नका.


सिंह  (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - गडद निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.


कन्या (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - भगवान शिवाची पूजा केल्याने विशेष लाभ होईल.


तूळ (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - लॅव्हेंडर
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, खर्चावर नियंत्रण ठेवा.


वृश्चिक ( Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - भावनांना महत्त्व द्या, सामान्य ज्ञानाचा पुरेपूर वापर करा.


धनु (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका, कोणत्याही स्त्रीशी गैरवर्तन करू नका. तुमच्या पत्नीला भेटवस्तू द्या.


मकर  (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - अपूर्ण कामं लवकर पूर्ण करा, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.          


कुंभ (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - ध्यान करा. अतिविचार टाळा.


मीन (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल, तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Numerology : गडगंज श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट