Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : नवीन वर्ष 2025 सुरू होऊन 5 दिवस उलटले आहेत. आता वर्षाचा नवीन आठवडा सोमवारपासून सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात अध्यात्मिकतेकडे कल राहील, त्यामुळे देवाच्या भक्तीत तल्लीन राहा.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - देवावर पूर्ण विश्वास ठेवा, तुम्हाला योग्य दिशा मिळेल.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - शुक्रवारी दान केल्याने आर्थिक अडथळे दूर होतील.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा, तुम्हाला यश मिळेल.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - राग टाळा आणि कोणालाही निराश करू नका.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवा.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - चंदेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - निसर्गरम्य ठिकाणी फेरफटका मारा.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुमचे विचार कोणाशी तरी शेअर करत राहा, तुम्हाला बरं वाटेल.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कोणाच्याही वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - अतिविचार टाळा, ध्यान करा.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, अडचणी दूर होतील.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल, त्यासाठी तयार राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :