एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 7 May 2023 : वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, उत्पन्नाचे स्रोत वाढतील; वाचा राशीभविष्य

Taurus Horoscope Today 7 May 2023 : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी थोडा व्यस्त असेल. मात्र यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

Taurus Horoscope Today 7 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्या आरोग्यात (Health) चढ-उतार जाणवू शकतात. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात शांतता राहील. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय (Business) वाढवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, हा प्रवास तुमच्यासाठी सुखद असेल. उद्या वरिष्ठ सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, त्या तुम्ही निश्चितपणे पार पाडाल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांना बरेच फायदे मिळतील. 

शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील

करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी थोडा व्यस्त असेल. मात्र यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील आणि लाभ अधिक होईल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि अचानक तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीशी गाठ पडेल जी तुम्हाला भविष्यात तुमचे करिअर पुढे नेण्यास मदत करेल. शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. कमिशनच्या कामात दिवस चांगला जाईल. नोकरदार वर्गातील काही कर्मचारी निष्काळजीपणा करू शकतात.

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कुटुंबात पती-पत्नीचे संबंध चांगले राहतील. एकमेकांच्या सल्ल्याने जे निर्णय घ्याल त्यात यश मिळेल. घरात पाहुणे येऊ शकतात. आज तुमच्या घरी एखाद्या दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

आज वृषभ राशीचे आरोग्य 

आज तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्या. जास्त काळजी करण्याची गरज नाही. संध्याकाळी फक्त थोडा थकवा जाणवेल. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर तुम्हाला पुन्हा ताजेतवाने वाटेल.  

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

आज तांब्याच्या भांड्यात सूर्याला जल अर्पण करून कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 7 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget