एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 22nd March 2023 : अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नका; 'असा' आहे तूळ राशीचा आजचा दिवस

Libra Horoscope Today 22nd March 2023 : व्यावसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. मित्रांचंही सहकार्य मिळेल.

Libra Horoscope Today 22nd March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. तुमचा व्यवसाय (Bussiness) पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची मदत घेऊ शकता. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला नवीन संपर्क मिळतील, नव्या ओळखी होतील, त्यातून नफा मिळवून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करु शकता. चांगल्या आयुष्यासाठी तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.

व्यवसायात यश मिळेल 

बिझनेस करणार्‍यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. मित्रांचेही सहकार्य मिळेल. आज तुम्हाला नवीन कामे मिळतील, जी तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

तुमच्या जोडीदाराच्या नवीन कार्यात तुम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करा. नातेवाईकांबरोबर घालवलेला वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे घर संध्याकाळी पाहुण्यांनी भरलेले असू शकते. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल.

नातेवाईकांशी सलोखा वाढेल

नोकरदार वर्गाचा कामाचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जाईल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. धार्मिक कार्यासाठी वेळ काढा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

लठ्ठपणामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे योग्य आहाराकडे लक्ष द्या.     

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

नारायण कवच पठण केल्याने अनेक प्रकारे नक्कीच फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 22nd March 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Pithori Amavasya 2026: श्रावण संपतोय, पिठोरी अमावस्या कधी आहे? 64 योगिनी, सप्तमातृकांची पूजा का करतात? आई का करते पूजा? महत्त्व, परंपरा जाणून घ्या..
श्रावण संपतोय, पिठोरी अमावस्या कधी आहे? 64 योगिनी, सप्तमातृकांची पूजा का करतात? आई का करते पूजा? महत्त्व, परंपरा जाणून घ्या..
Shadshtak Yog: पुढचे 3-4 दिवस 4 राशींनी ताकही फुंकून प्या! ग्रहांचा अशुभ षडाष्टक योग बनला, मानसिक तणाव, पैसा जपून वापरा, ज्योतिषशास्त्र
पुढचे 3-4 दिवस 4 राशींनी ताकही फुंकून प्या! ग्रहांचा अशुभ षडाष्टक योग बनला, मानसिक तणाव, पैसा जपून वापरा, ज्योतिषशास्त्र
Vastu Shashtra: बेडवर बसून जेवण्याची सवय तुम्हाला तर नाही ना? मोठे ग्रहदोष, समस्या अन् संकट? वास्तु-ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारं कारण...
बेडवर बसून जेवण्याची सवय तुम्हाला तर नाही ना? मोठे ग्रहदोष, समस्या अन् संकट? वास्तु-ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारं कारण...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Embed widget