एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 08th March 2023 : आर्थिक पैशांची चणचण, आरोग्याची चिंता; तूळ राशीचं आजचं राशीभविष्य काय?

Libra Horoscope Today 08th March 2023 : नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

Libra Horoscope Today 08th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अचानक झालेल्या खर्चामुळे आर्थिक समस्या जाणवू शकते. कुटुंबातील कोणत्याही महिला सदस्याच्या आरोग्याची चिंता याचे कारण असू शकते. प्रियजनांपासून दूर राहणं खूप कठीण होईल.

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अचानक झालेल्या खर्चामुळे तुमचा ताण वाढू शकतो. कुटुंबातील कोणत्याही महिला सदस्याच्या आरोग्याची चिंता याचं कारण असू शकतं. जवळच्या व्यक्तीपासून दूर राहणं खूप कठीण होईल.

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न समाधानकारक असेल. आज शेजाऱ्यांचा हस्तक्षेप वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण, यामध्ये तुमचं जोडीदाराबरोबर असलेलं नातं खूप मजबूत आहे हे लक्षात ठेवा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मित्राच्या मदतीने मिळतील. 

नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्ही घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत असलेल्या योजनेत तुम्हाला हळूहळू यश मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी जाण्याची योजना देखील कराल, तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील.

तूळ राशीसाठी आजचं आरोग्य 

तूळ राशीच्या लोकांच्या पाय लचकण्याची शक्यता आहे.  घाई टाळा आणि वाहन चालवताना काळजी घ्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सात बुधवारपर्यंत गणपतीला मूगाचे लाडू अर्पण करा. यामुळे कुंडलीत बुधाची स्थितीही मजबूत होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08th March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 10 सप्टेंबरचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, प्रत्येक कार्यात मिळणार यश, वाचा लकी राशी
10 सप्टेंबरचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, प्रत्येक कार्यात मिळणार यश, वाचा लकी राशी
Ganesh Chaturthi 2026 : बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; वाचा राशीनुसार काय करावं आणि काय करु नये
बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; वाचा राशीनुसार काय करावं आणि काय करु नये
Hindu Religion: देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही दिवसभर तर ठेवत नाही ना? नैवेद्य कधी उचलावा? प्रसादासंबंधीचे नियम, धार्मिक महत्त्व...
देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही दिवसभर तर ठेवत नाही ना? नैवेद्य कधी उचलावा? प्रसादासंबंधीचे नियम, धार्मिक महत्त्व...
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
Embed widget