Horoscope Today 5 October 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 5 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तसेच, ग्रहांच्या चालीनुसार देखील हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व 12 राशींनुसार सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज कष्टाला पर्याय नाही तुमच्या तडफदार व्यक्तिमत्त्वामुळे कामाची गती पण वाढेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
उत्तम बुद्धी आणि कल्पकता यांच्या जोरावर कामे मार्गी लावल महिला ध्येय ठरवतील त्याप्रमाणे मार्ग आखतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज तुमचा उत्साह वाखाण आणि आजोबा असेल संततीच्या तर्हेवाइक वागण्याला तोंड द्यावे लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज मन थोडे अशांत राहील बरोबर काम करणारी सहकारी सुद्धा थोडी आक्रमक भूमिका घेतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कोणतीही परिस्थिती आटोक्यात आणताना त्याचा सुवर्ण मध्य कसा काढायचा याचा आज प्रामुख्याने विचार करावा लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना वेगवेगळ्या कल्पना सुचतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
दुसऱ्याकडून तुम्हाला नक्की काय हवे आहे याचे गणित पक्के तुमच्या मनामध्ये तयार असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
विचारांना कृतीची जोड देऊन आत्मविश्वासाने एखाद्या प्रसंगाला सामोरे जाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
अगदी साधी गोष्ट सुद्धा संघर्षाशिवाय पदरी पडणार नाही तरुणांच्या प्रेमप्रकरणांमध्ये प्रसंग येतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
अतिशय सौम्य धोरण ठेवून गोष्टी निकालात काढावे लागतील घरामध्ये जोडीदाराबरोबर गैरसमज होऊ शकतात.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
परदेश गमनासाठी अडचणी उद्भवतील व्यवसाय नोकरीमध्ये समोरचा माणूसही तेवढ्याच तुल्यबळ असेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज एखाद्या वेळेस मनाविरुद्ध माघार पण घ्यावी लागेल स्वच्छंदी आणि चैनी जीवनाकडे कल राहील.
हेही वाचा :