Horoscope Today 4 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 5 नोव्हेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मी-भगवान विष्णूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज सतत कष्ट करणाऱ्याला काय नेहमीच भरपूर देऊन जातो, याचा आज प्रत्यय येईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तरुणांनी प्रेम प्रकरणांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेणे पुढे ढकललेले चांगले
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मनशांती देणारे नसल्यामुळे थोडे अलिप्तच राहाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज सुखदुःखाची आंदोलने चालू राहतील, त्यामुळे शांत चित्ताने आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या न ऐकण्याच्या वृत्तीमुळे तोटा सहन करावा लागेल, महिलांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या न ऐकण्याच्या वृत्तीमुळे तोटा सहन करावा लागेल, महिलांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कोणताही आव्हान बिनधास्त स्वीकाराल, नोकरीमध्ये जबाबदारीची कामे वरिष्ठ तुमच्याकडे सोपवतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचे सहकार्य मिळाले तरी, भावनिक अलिप्तता जाणवेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज अति चांगुलपणा हे काही वेळेस धोक्यात आणतो याचा अनुभव घ्याल, तुम्ही करीत असलेल्या कामांमध्ये इतरांची ढवळाढवळ मान्य होणार नाही.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती थोडी अडचणीची राहील, महिलांचा खर्च करण्याचा कल वाढेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या बेबंध उत्साहाला तर्क संगतीची जोड दिली तर, अशक्य वाटणारी गोष्ट लीलया करून दाखवाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज परदेश प्रवासाचे बेत आखात असाल, तर लवकर कागदपत्रांची पूर्तता करून घ्या.
हेही वाचा
Kartik Purnima 2025: देव दिवाळी 3 राशींच्या नशीबाचं दार उघडणार! कार्तिक पौर्णिमेला ग्रहांचे दुर्मिळ राजयोग, नोकरीत प्रमोशन, पैसा दुप्पट..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)