Horoscope Today 5 July 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 5 जुलै 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement


मेष रास (Aries Horoscope Today)


कधीतरी अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील.  


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


महिला थोड्या उधळल्या बनतील सुदृढ शरीर प्रकृती उत्तम जीवनशक्ती लाभेल.  


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मानसिक अस्थिरता जरी थोडी जाणवली तरी सर्व गोष्टींवर मात करण्याची ताकद ही मिळेल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


संतती बाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल.


सिंह रास (Leo Horoscope Today)


घरापासून दूर राहण्याचे प्रसंग येतील खर्चाला अनेक वाटा फुटल्यामुळे बराच पैसा खर्च होईल.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल वासरात लंगडी गाय शहाणी असा अनुभवही तुम्ही स्वतः घ्याल.


तूळ रास (Libra Horoscope Today)


मला मी स्वतःच्या गुणांची पारख करावी नोकरी व्यवसायामध्ये उत्तम वातावरणात काम करण्याची संधी मिळेल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


देखल्या देवा दंडवत करून पुढे जाल तर खूप फायदा होईल यासाठी कष्टाचे डोंगर तर पार करावे लागतीलच परंतु एकंदरीत सर्व स्वभावाला मुरड घालावी लागेल.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


दूरदृष्टी उत्तम असल्यामुळे परिस्थितीचा आढावा उत्तम घ्याल आणि व्यवहारापेक्षा ध्येयवादी जास्त प्रमाणात घ्याल.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


उत्साह आणि आनंदाची उदाहरण कराल नवीन ओळखी होती.  


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कलाकारांना कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळेल लेखकांना लिखाणात गती लाभेल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


लोकांकडून प्रोत्साहन मिळेल महिलांची सौंदर्या भिruची वाढेल.


हेही वाचा :                                


Shani Budh Vakri 2025 : तब्बल 500 वर्षांनी श्रावणात होणार शनी-बुध ग्रहाची वक्री; 25 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार 'जॅकपॉट'